शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

IMD Whather महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढणार IMD ने वर्तवला नवीन अंदाज

IMD Whather : महाराष्ट्रात सध्या गारवा चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगले थंडी जाणवत असल्यामुळे अशाच गेल्या काही दिवसापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचा कडकडे वाढू लागला आहेत. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील गारवा वाढू लागला असल्यामुळे सध्या महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे थंडीचे प्रमाण वाढले.

राज्य थंडी कशी असणार?

मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीचा जर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहेत. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा तापमान देखील दहा अंशाखाली जाण्याचा अंदाज आहे. आणि भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार महाराष्ट्रात यावर्षी कडकड्याची थंडी जानवर आहे. IMD Whather

मुंबईच्या शेवटी यांनी डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रीय तापमान देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र आणि मराठा होते अनेक विभागातील किंवा तापमान अंशाकडे जाण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. IMD Whather

IMD चा अंदाज पहा

प्रादेशिक हवामान केंद्राने दिले माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील 4 ते 5 दिवस तापण्यात काही फरक दिसणार नसला तरी देखील इतर 24 तासानंतर दोन ते तीन अंश तापमान घसरण्याची ध्याट शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पुढील तीन ते चार दिवस तापमान कमी होणार असल्यास प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथे सांगितलेले आहे.

याशिवाय पुढे 4 ते 5 दिवसात विधानात पाहतील तापमानात काही फरक जाणवला नाहीत दरम्यान संपूर्ण राज्यातील पुढील 5 दिवस हवामान कोठे राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने स्पष्ट केला आहेत. IMD Whather

Leave a Comment