शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

India Gold Market 2025 : पुन्हा एकदा सोन स्वस्त होणार,नवीन बजेट नंतर मोठी घोषणा

India Gold Market 2025 : अर्थमंत्री निर्मला सीताराम एक फेब्रुवारी रोजी 2025 विषय आर्थिक वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत मागील अर्थसंकल्पांमध्ये निर्मला सीतारामन यांनी मोठी घोषणा केली होती तर यात सीमा शुल्क कमी केल्यामुळे सोन्याने चांदीच्या घरात विसरून झाली आहे.

paid crop insurance : पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 13000 हजार रुपये जमा

यावर्षी दागिने उद्योग करताना ती निर्मला सीताराम यांनी वॉटर निर्णय घेतला आहे. यामध्ये हिमाशुल्क कमी केल्यामुळे सोन्याने चांदीच्या दारात पूर्ण घसरण होणार आहे यावर्षी दागिने उद्योग अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी सोन्यावरती जीएसटी कमी करण्याची विनंती करत आहे जर सरकारने या प्रकरणी निर्णय घेतला. India Gold Market 2025

तर यावेळीही अर्थसंकल्पानंतर सोने स्वस्त होऊ शकते सोन्यावरील सध्याचा जीएसटी दर 3 टक्के आहे. जर तुम्ही 10000 हजार रुपयांचे सोने खरेदी करत असाल तर तुम्हाला त्यावर 300 रुपये जीएसटी (GST) भरावा लागेल जेम्स आणि ज्वेलरी इंडस्ट्री बजेट 2025 मध्ये सोन्यावर जीएसटीचे दर कमी करण्याची मागणी करत आहे.

उद्योगाचे म्हणणे आहे की सध्याच्या तीन टक्के जीएसटी हा एक मोठा बोजा आहे. त्याचा स्पर्धेवर विपरीत परिणाम होतो त्यामुळे रोज करायच्या संधी कमी होतात हे त्या अर्थसंकल्पात सोन्यावरील जीएसटी दर 3 टक्के भरून एक टक्के करण्याची मागणी दागिने उद्योगाकडून केली जात आहे. ते म्हणतात की यामुळे उद्योग आणि ग्राहकांना खूप दिलासा मिळेल सोन्याच्या किमती सतत वाढत आहे. असा उद्योगाचे मत आहे उच्च जीएसटी हा उद्योगावर तसेच ग्राहकावर मोठा बार आहे.

India Gold Market 2025 त्यामुळे सोन्याच्या खरेदी विक्रीवरील परिणाम होत आहे जर अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी 202526 च्या अर्थसंकल्पात सोन्यावरील जीएसटी कमी केला तर दागिन्याच्या किमतीत कमी होईल यामुळे सोन्याच्या विक्रीत वाढ होईल विशेष ग्रामीण भागात अशी उद्योगाला अशा आहे. यामधील येण्यासाठी सवलतीच्या दरात जीएसटी आकारण्याची मागणी उद्योगाकडून केली जात आहे.

सध्या सगळ्याच हिऱ्यावर समान जीएसटी दर लागू आहे गेल्या वर्षी 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी अर्थसंकल्प सादर केला यामध्ये त्यांनी सोन्यावरील सीमा शुल्क 15 टक्क्यावरून सहा टक्के करण्याची घोषणा केली होती त्यामुळे 15 दिवसात सोने प्रति तोळा 6000 रुपयांनी स्वस्त झाले या काळात सोन्याच्या माळा नीट मोठी वाढ झाली जर यावेळी अर्थसंकल्पात जीएसटी कपातीच्या स्वरूपात सवलत दिली गेली तर दागिन्याच्या खरेदीत मोठी वाढ होऊ शकते अशी अशा उद्योगाला आहे. India Gold Market 2025

Soyabean Price Update : खूशखबर ! सोयाबीन हमीभावाने खरेदीला ८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ,Extension For Soybean Procurement

Leave a Comment