राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन अनुदान, येथे पहा यादी Kapus soyabean madat

WhatsApp Group Join Now

राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना मिळणार कापूस, सोयाबीन अनुदान, येथे पहा यादी Kapus soyabean madat

Kapus soyabean madat : राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना एक आर्थिक मदत म्हणून एक नवीन योजना काढलेली आहे. कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10 हजार रुपये देण्याचा निर्णय जुलैमध्ये जाहीर केल्यानंतर तब्बल दोन महिन्यांनी अर्थात 29 सप्टेंबरला मदत दिली जाणार आहे.

18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024

म्हणजेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती कापूस सोयाबीन अनुदान 29 तारखेला जमा होणार आहे राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला होता जुलैमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी झाली असून तब्बल आता दोन महिन्यांनी या योजनेची प्रतीक्षा संपणार आहे.

शेतकरी पुरस्कारांच्या निमित्ताने मुंबई होणाऱ्या कार्यक्रमात सुमारे 42 लाख शेतकऱ्यांना 1490 कोटी रुपयांची वितरण केले जाणार असल्याची माहिती समोर कृषी विभागाकडून आलेले आहे. त्यात सर्वाधिक 3 लाख 66 हजार 59 शेतकरी या निर्णयाचा फायदा राज्यातील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने 4000194 कोटीचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 2516 कोटी रुपये यापूर्वी कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत.

या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही ?

आधार क्रमांक दिलेला आवरेज 24 लाख शेतकऱ्यांना ही केवायसी पूर्ण केल्यानंतर लाभ देण्यात येणार आहे. तर 92 लाख शेतकऱ्यांपैकी सुमारे 26 लाख शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यात अनुसूक्त आहे या योजनेचा लाभ त्यांच्या सातबारा उतारा नोंद असली तरी त्यांना याबाबत माहिती नाही. Kapus soyabean madat

या शेतकऱ्यांना सातबारा उतारावरील पिकाची नोंदणी तलाठ्यांनी एकतर प्रत्यक्षात न करता अंदाजे किंवा गेल्या वर्षाच्या नोंदीच्या आधारे केले आहे. त्यामुळे या नोंदीची सत्यता पडताळणी करणे गरजेचे आहे. परिणामी असे शेतकरी लाभ घेण्यासाठी पुढे येत असल्याने कृषी अधिकारी म्हणणे की एकट्या सातारा जिल्ह्यातील सुमारे एक लाख शेतकरी सापडत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर… महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये Aditi Tatkare Ladki Bahin Yojna

29 सप्टेंबरला सोयाबीन कापूस अनुदान जमा होणार

2023 ची E-peek Pahni ज्या शेतकऱ्यांनी केली आहे. अशा शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी आपली केवायसी 2023 मध्ये सोयाबीन कापूस साठी केली त्यांचे नाव यादी नसून अशा शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ घेणार आहे. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन अनुदान केवायसी बाकी आहे अशा शेतकऱ्यांनी तात्काळ आपल्या कृषी सहाय्यक संपर्क साधून आपली सोयाबीन कापूस अनुदान केवायसी करून घ्यावे.

लाभ मिळणारे जिल्हानिहाय शेतकरी

  • अकोला – १,३६,७०७
  • अमरावती – १,४३,०९७
  • नगर – २,५८,१०२
  • कोल्हापूर -३०,१२८
  • चंद्रपूर – ४७,६६७
  • संभाजीनगर – २,११,२१६
  • जळगाव – १,९६,९४८
  • जालना – ३,२०,०६६
  • धुळे – ९१,७२५
  • धाराशिव – २,१०,०१९
  • नंदूरबार – ४१,१५४
  • नागपूर – ५२,७२५
  • नांदेड – ३,१२,९९३
  • नाशिक – ९५,७०६
  • पुणे – १८,५११
  • परभणी – २,९६,६३४
  • बुलढाणा – २,९६,८५३
  • बीड – ३,६६,०५९
  • यवतमाळ – २,०९,६६२
  • लातूर – २,४४,७१२
  • वर्धा – ८०,४९१
  • वाशिम – १,६२,६७०
  • सांगली – २३,७६२
  • सातारा – ८९,१०९
  • सोलापूर – ४९,४१९
  • हिंगोली – २,११,८३०

सर्वांत कमी लाभ मिळणारे जिल्हे : गडचिरोली – १,१९३ गोंदिया – २ भंडारा – ४५४ एकूण शेतकरी  – ४१,९९,६१४

पहिल्या हप्त्यातील २५१६.८० कोटी रुपये स्टेट बँकेकडे जमा करण्यात आले आहेत. त्यातील ४२ लाख शेतकऱ्यांना १ हजार ६९० कोटी रुपयांचे वाटप २९ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. कागदपत्रांची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढेही लाभ देण्यात येणार आहे. – विनयकुमार आवटे, कृषी विस्तार संचालक, पुणे

Leave a Comment