सोयाबीन,कापूस अनुदानासाठी 2,398 कोटी रुपये जमा, 49 लाख शेतकऱ्यांना लाभ kapus soybean anudan

WhatsApp Group Join Now

kapus soybean anudan : महाराष्ट्र राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा जिल्हा आहे. या नियमित मागे मागील वर्षे कापूस सोयाबीन पिकाला योग्य दर मिळाला नाही त्या अनुषंगाने शासनाने कापूस सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना दिले आहेत ज्या शेतकऱ्यांनी 2023 मध्ये पीक पाणी मध्ये नोंद केली होती अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आहेत.

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! बाजारात कापूस खरेदी झाली सुरुवात पहा कापसाला मिळत आहे एवढा भाव Cotton rate today

महाराष्ट्र चे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेले माहितीनुसार आपण सोयाबीन अनुदान शेतकऱ्यांना प्रत्येक तरी पाच हजार रुपये आहेत याप्रमाणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कमाल मर्यादा दोन हेक्टर इतकी ठेवण्यात आली असून एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 10000 हजार पर्यंत मदत होऊ शकते.

या योजनेची सुरुवात अत्यंत प्रभावी पद्धतीने करण्यात आली असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थित एक विशेष कार्यक्रमांमध्ये या योजनेबद्दल महत्वकांक्षा पावली चालले आहेत.

kapus soybean anudan

kapus soybean anudan : या कार्यक्रमात आणि वितरण प्रणालीची कळ दाबून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्य करण्यासाठी सुरुवात केली असून एका क्लिकने सुमारे 49 लाख 50 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2398 कोटी 93 लाख रुपये वर्ग शेतकऱ्यांच्या खात्यात करण्यात आले.

2023 च्या खरीप हंगामातील आकडेवारीची एक सरासरी नुसार महाराष्ट्रातील एकूण 96 लाख लाख 787 खातेदार शेतकरी सोयाबीन आणि कापूस उत्पादन साठी पात्र होते. पहिल्या टप्प्यामध्ये 46 लाख 50 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. उरलेल्या शेतकऱ्यांना देखील लवकरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सविस्तरपणे सांगितले आहे. kapus soybean anudan

या योजनेच्यासाठी एक विशेष यंत्रणा उभारण्यात आली असून महाराष्ट्र राज्य माहिती तंत्र महामंडळ महा आयटी यांच्याकडून एक स्वतंत्र कोर्टात आहे करण्यात आले आहेत या पोर्टलवर शेतकऱ्यांनी वैयक्तिक माहिती बँक खाते दक्षिण आधार क्रमांक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. kapus soybean anudan

डिजिटल प्लॉट फॉर्म आयटीने तयार केलेले विशेष पाठविले या योजनेच्या अवयवलगांसाठी महत्त्वाचे साधन ठरले आहेत या कोर्टामुळे शेतकऱ्यांना माहिती संकलित करणे तिचे पडताळणी करणे आणि अनुदान वितरण करणे या सर्व माहिती प्रकाश सुलभ करण्यात आलेले आहेत डीबीटी प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान दिले जाते आणि यामुळे मध्यंतरी गरज कमी होऊन शेतकऱ्यापर्यंत संपूर्ण व रक्कम पोहोचण्याची खात्री केली जात आहे.

शेतकऱ्यांना या योजनेबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी मदत करण्यासाठी विशेष समृद्ध मोहीम राबवण्यात आले आहेत मागील वर्षी भाव पडल्यामुळे झालेल्या नुकसानीचे काही प्रमाणात भरपाई होऊन शेतकऱ्यांना आर्थिक स्थळे मिळेल यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील लग्नासाठी बियाणे खते औषधी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होणार आहे.

अनेक शेतकरी कर्जबाजी असल्याने ही रक्कम त्यांच्या कर्ज फेडायसाठी उपयुक्त ठरू शकते शासनाकडून मिळणाऱ्या यामध्ये शेतकऱ्यांना शेतीवरील विश्वास वाढेल आणि ते अधिक गुंतवणूक करण्यास प्रस्थान होतील शेतकऱ्याकडे अतिरिक्त पैसा आल्याने ग्रामीण भागातील खर्च वाढेल त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. kapus soybean anudan

या दिवशी जमा होणार 4000 रुपये, 9 कोटी शेतकऱ्यांना आधार PM kisan status update

Leave a Comment