Ladaki Bahin Yojana : लाडक्या बहिणीच्या खात्यावर 5 हप्त्याचे 7500 रुपये खात्यात जमा होणार, फक्त या महिला असणार पत्र

Ladaki Bahin Yojana महाराष्ट्र मध्ये माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना 1500 रुपये दिले जाते या योजनेच्या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्ड सिलिंग केले असेल तर त्यांना मागील महिन्याचे पैसे मिळणार का असा प्रश्न महिलांना पडत आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी ही योजना प्रसिद्ध झाली असून या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहेत.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

या महिलांच्या खात्यात जमा होणार 7500 रुपये येथे चेक करा.

Ladaki Bahin Yojana या योजनेत लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार असली तरी या योजनेत आता लवकरच महिलांना 21 रुपये दिले जाणार आहे. या योजनेच्या महिलांची बँकाचे आणि आधार कार्ड लिंक आहे. त्यांना प्रश्न पडला आहे.

या महिलांच्या खात्यात जमा होणार 7500 रुपये येथे चेक करा.

लाडकी बहीण योजनेत आधार कार्ड आणि लिंक नसल्याने जवळपास 16 लाख महिलांचे अर्ज बाद झाले असले तरी त्यांना पैसे मिळाले नाहीत मात्र त्या महिलांना आता आधार आणि बँक अकाउंट लिंक केले आहे त्यामुळे त्यांना आता पैसे मिळणार का असा प्रश्न पडत आहे.

लाडक्या बहिणीला आता देण्याची प्रक्रिया सुरू

Ladaki Bahin Yojana लाडकी योजनेचा डिसेंबरचा पत्ता लाभार्थ्यांच्या महिलांच्या या महिन्यात मिळणार आहे. आता त्यांची प्रक्रिया आजपासून सुरू होणार असली तरी 31 डिसेंबर पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

या महिलांच्या खात्यात जमा होणार 7500 रुपये येथे चेक करा.

निवडणुकीनंतर पहिल्याच टप्प्यात 35 लाख मला नाही या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेसाठी निधीचा गरज होता तरीदेखील सरकारकडून देण्यात आलेला आहे. Ladaki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यात जमा होणार 7500 रुपये येथे चेक करा.

Leave a Comment