Ladki bahin free mobile yojna आता महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेअंतर्गत पात्र महिलांना मोबाईल फोन देण्याची चर्चा सध्या सोशल मीडिया वरती खूपच व्हायरल होत आहे. आणि या चर्चेमुळे महिलांमध्ये आनंद वातावरण निर्माण झाले असून कशाप्रकारे हा मोबाईल महिलांना मिळणार आहे.
मोबाईल फोनची ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबद्दल संपूर्ण कामाची माहिती आपण या माहितीच्या द्वारे जाणून घेणार आहे महाराष्ट्र मध्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत खूपच लोकप्रिय झाली असून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. Ladki bahin free mobile yojna
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही येते पहा.
या योजनेला महाराष्ट्रातून राज्यभर मधून महिलांचा चांगला प्रतिसाद मिळाला तरीही या महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत एक जुलै 2024 पासून सुरुवात केलेली असून मोफत मोबाईल फोन या योजनेसाठी आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने 2 कोटी पेक्षा अधिक ऑनलाईन व आपली अर्ज मिळाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही येते पहा.
या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवार मधील महिलांना 1500 रुपये दर महिन्याला मिळाले जाते आतापर्यंत या Ladki bahin free mobile yojna योजनेच्या माध्यमातून 5 हप्ते महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले असून म्हणजेच एकूण 7 हजार 500 रुपये महिलांना मिळालेले आहेत.
महिलांमध्ये मोबाईल मिळण्याबाबत चर्चा
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण अंतर्गत दोन कोटी पेक्षा अधिक महिलांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून 7500 ची रक्कम मिळालेले आहेत. याच दरम्यान सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होत असतं त्यामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना मोबाईल दिला जाणार आहे. अशी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले की नाही येते पहा.
तरी आमच्या माहितीनुसार सरकारकडून याबद्दल कोणतीही नवीन जीआर निघालेला नाही किंवा याची माहिती सरकारने दिलेली आहे. तरीपण शासनाने अशी काही नवीन योजना सुरू केली तर त्याबद्दल सरकार शासन निर्णय काढला जातो आणि त्याकरता महिलांना अशा नवीन अफेवरती विश्वास ठेवू नये जेणेकरून त्यामध्ये महिलांची फसवणूक होऊ शकते. Ladki bahin free mobile yojna