Ladki bahin new update : काल पाडव्या मुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार खूप मोठे महिलांसाठी गुड न्यूज दिली आहे. डिसेंबरचा पत्ता त्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहेत. महाराष्ट्रातील सर्व महिला हप्त्याची वाट पाहत आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा नवीन यादी आली समोर Crop insurace list
आणि अशाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे अपडेट दिली असून नेमके ऐकण्या शिंदे म्हणाले की त्यांची सविस्तर माहिती पुढे दिलेली आहे जर तुम्हाला अशाच नवीन अपडेट पाहिजे असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा प्रत्येक दिवशी प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती बघायला मिळेल. Ladki bahin new update
महाराष्ट्र राज्य मध्ये ही योजना सुरू करण्यात आली असून खास गरीब महिलांना याची आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरणात करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेला अंतिम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणी या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आणि या योजनेअंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा केले जाते. Ladki bahin new update
याची निवडणुकीची आचारसंहिता लागणीपूर्वी सप्टेंबर आणि नोव्हेंबर चे महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती पण मात्र आता राज्यातील सर्व महिलांचे लक्ष डिसिमर महिन्याचे आपल्याकडे लागलेले आहेत पण आता डिसेंबर चे पैसे लाडके वहिनींच्या खात्यात कधी जमा होणार आहे यावर मुख्यमंत्री यांनी मोठी प्रतिक्रिया मांडलेले आहेत. Ladki bahin new update
काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
आता सध्या आजच्या साहित्यात सुरू असल्यामुळे लाडक्या वहिनींना आपण दर महिन्याला जे पैसे देत होते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले आहेत. मात्र आता 20 नोव्हेंबर विधानसभेची निवडणूक आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. आणि एकनाथ शिंदे बोलले की नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहिणीच्या हप्ता डिसेंबर सप्ताह जमा करणार असल्यास त्यांनी म्हटले आहे.
आमचा हेतू स्पष्ट आहे आम्ही घेणार नाही तर देणारे लोक असून त्यांनी यावेळी विरोधकांनी तोला लागला तसेच बोलता असे म्हणाले की लाडक्या बहिणींना यांना कधी माफ करणार नाहीत व नियोजन विरोधकांनी अडथळा आणला तरी ज्यांनी अडथळाला त्यांना लाडकी बहीण जोडणे दाखवतील की आम्ही केवळ 1500 रुपयावर थांबणार नाहीत जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही रक्कम वाढवणार आहोत आणि लाडकी बहिणीला पती करण्याचा आमचा स्वप्न असल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या आहेत
त्यानंतर अजित दादा पवार यांनी देखील असे म्हटले की मी अर्थमंत्री आहे या योजनेसाठी पुढील पाच वर्षे तरतूद करून ठेवली आहे, जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प 7000 कोटींचा असेल त्यात लाडक्या वहिनी साठी 45 हजार कोटीची तरतूद असा अजित पवार यांनी जाहीर केला आहेत. Ladki bahin new update
सोयाबीन बाजार भाव कधी वाढणार, आजचे बाजार भाव पहा Soyabean today rate