Ladki bahin new update : महाराष्ट्र शासनाने 2023 मध्ये सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी बद्दल महत्त्वाचे योजना समोर येत आहे की या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना हार्दिक सक्षम करणे आणि त्यांच्या जीवनमान सुधारणांकडून आणि हा आहे. बऱ्याच ठिकाणी या योजनेअंतर्गत 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दरमहाना 1500 रुपये त्यांच्या बॅग खात्यामध्ये जमा केले जाते.
या योजनेसाठी पात्र होण्यासाठी काही महत्त्वाची निकष महत्त्वाचे ठरलेले आहेत लाभार्थी तसे महिलांचे कुटुंब वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. आणि पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेने बंधनकारक आहे. Ladki bahin new update
आजपर्यंत या योजनेअंतर्गत दोन कोटी घेऊन अधिक महिलांना लाभ मिळाला आहेत मात्र महिलांच्या खात्यात 5 हप्त्यांमध्ये एकूण 7500 रुपये जमा करण्यात आले आहेत, तर दिवाळीच्या काळात या आर्थिक मदतीमुळे अनेक महिलांना मोठा दिलासा मिळालेला आहेत. Ladki bahin new update
मात्र या योजनेच्या मलबजावणीत काही हवं नाही समोर आली आहेत जसे की अनेक पात्र महिलांना अद्याप या योजनेचा लाभ मिळाले नाही, त्यामागचे विविध कारणे समोर आले आहेत पहिले नंबर काही महिलांचे वार्षिक उत्पन्न पेक्षा जास्त आहेत. आवश्यक रेशन कार्डचा अभाव आहे, तसेच कागदपत्रांनी अर्ज वेळेवर सादर न केले आहेत तसेच कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असणे या सर्व बाबी लक्षात घेऊन या योजनेच्या लाभ मिळालेला नाही.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची पाऊल ठेवले आहेत मात्र या योजनेच्या अयशस्वी अंमलबजावणीसाठी काही आवाहनानंतर आता मात करणे आवश्यक आहे, योजनेची व्याप्ती वाढवून अधिक पात्र महिला पर्यंत लाभ पोहोचणे प्रशासकीय अडचणी दूर करणे आणि योजनेची तीर्थकालीन शाश्वत असून निश्चित करणे या पुढील काळाचे प्रमुखांनी आहेत.
या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचले आहेत तर योजनेची युग कमल भजन आणि सातत्याने लक्षात घेऊन महाराष्ट्रातील महिलांच्या सामाजिक आर्थिक विकसित निश्चित पूर्णपणे योगदान देत मात्र यासाठी सर्व संबंधित घटकांचे शासनाने लाभार्थी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. Ladki bahin new update