Ladki bahin yojana 2025 : आनंदाची बातमी ! लाडकी बहीण योजनेचा हप्ता आजपासून मिळणार, मुख्यमंत्री यांनी सांगितले की..?

Ladki bahin yojana 2025 महाराष्ट्राच्या मागील महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचा लाभार्थ्यांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्रातील नवीन फडणवीस सरकारने दिले असे संपूर्ण जात आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांना खात्यात ते जमा करण्यास सुरुवात येत आहे.

WhatsApp ग्रुप जॉईन करा. Join Now
Telegram Group Join Now

पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार, यादी येथे चेक करा

Ladki bahin yojana 2025 : 2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या या योजनेबाबत सरकारने आश्वासन दिले होते, की नवीन सरकार मध्ये योजना सुरू राहील तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने आपल्या आश्वास संपूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. Ladki bahin yojana 2025

लाडकी योजनेचा लाभ किती महिलांना मिळणार.

महाराष्ट्राच्या पूर्वेकानंद शिंदे सरकारच्या अंतर्गत ऑगस्ट 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजना पात्र महिलांना पंधराशे रुपये मानसिक मदत दिली जाते राज्यसेवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखाली महाविद्यालय यश मिळवून देण्याचे श्रेय या उपक्रमाला जाते मंत्री तडका रे म्हणाले की सदैव या योजनेअंतर्गत 2.34 कोटी लाभार्थी पात्र आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वाटप आजपासून सुरू.

राज्यमंत्री आदिती तटकरे दिलेल्या माहितीनुसार त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या लाडकिबेन योजनेने लाभार्थी मासिक हप्त्याची वितरण पूर्ण सुरू केले आहे तर नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसहितामुळे वितरण थांबण्यात आले होते तर महिला आणि बालविकास मंत्री यांनी पुष्ट केले आहे की आता महिलांच्या खात्यावरती आजपासून ते जमा होणार आहे.

या योजनेअंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार ?

लाडकी बहीण योजनेबाबत महायुतीने मासिक मदत 2100 रुपये करण्याच्या आश्वासन दिले होते मासिक मदत 2100 रुपये पर्यंत वाढवण्याचा आश्वासन बाबत तटकरे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत निर्णय घेण्याची संकेत दिले आहेत प्राप्त तक्रारीच्या आधारे लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असल्याने त्यांनी सांगितले आहे.

लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT द्वारे वितरित

मासिक हप्त्याच्या थेट लाभ असतं तर यांचे डीबीटी कामकाज मंगळवारी सुरू झाले पंधराशे रुपये असतात दररोज केले जात आहेत आणि चार दिवसांनी कळेल की ते लाभार्थ्यांना रक्कम मिळाले तर तरी म्हणाले की सध्या सुरू असलेल्या नोंदणीमुळे लाभार्थ्यांची संख्या वाढवण्याचे अपेक्षा आहे. Ladki bahin yojana 2025

पात्र महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होणार, यादी येथे चेक करा

Leave a Comment