Ladki Bahin Yojana 2025 : लाडक्या बहिणीच्या यादीतून 4500 हजार अर्ज मागे घेतला, यादीत आपले नाव पहा Aditi Tatkare 26 जानेवारी च्या आधी लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार
Ladki Bahin Yojana 2025 मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कार्यक्रम ही महाराष्ट्र सरकारची एक विशेष योजना आहे जी जून 2024 मध्ये सुरू झाली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट गरीब महिलांना मदत करणे आणि त्यांना पैसे देऊन मदत करणे हे आहे. प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये मिळतात. डिसेंबरमध्ये, या कार्यक्रमासाठी पैसे साधारणपणे 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर दरम्यान दिले जात होते. आता जानेवारीमध्ये, आणखी 1500 रुपयांचे पेमेंट केले जाणार आहे, जे 26 जानेवारीपासून दिले जाईल.
पात्र महिलांची यादी येथे पहा, येथे क्लिक करा
आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे हा साधारणपणे 26 जानेवारी होईल आणि तीन ते चार दिवस त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल. त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये पण लाभ 1500 रुपये जो आहे तो 26 जानेवारी च्या आत त्याची वितरणाची सुरुवात होणार आहे. Ladki Bahin Yojana 2025
पात्र महिलांची यादी येथे पहा, येथे क्लिक करा
आम्ही लवकरच 1500 रुपये देण्यास तयार आहोत. मार्चमध्ये नवीन अर्थसंकल्प येणार असल्याने, आम्ही जानेवारीचे पैसे 26 जानेवारीपूर्वी बहिणींच्या बँक खात्यात काही दिवसांत पाठवण्याची योजना आखत आहोत. जानेवारीमध्ये, आमच्याकडे द्यायला काही पैसे आहेत, जे रु. 1500 आहेत. हे पैसे रक्षाकम नावाच्या खास गोष्टीसाठी आहेत. सरकारला मदत म्हणून 3690 कोटी रुपयांची मोठी रक्कमही मिळाली आहे. जानेवारीसाठी 1500 रुपयांशिवाय, फेब्रुवारीसाठीही अधिक पैसे असतील.
लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी
Ladki Bahin Yojana 2025 महिलांनी बालविकास मंत्रालयाकडून लाडक्या बहिणींच्या अर्जाची छाननी सुरू आहे. परिवहन विभागासोबत चालू आहे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेरचा लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेले असतील. किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये चार पाच महिन्याचे लागलेले हे एका बाजूला विभागाच्या मदतीने आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहेत.
पात्रता
- एकूण कौटुंबिक उत्पन्न 2.4 लाखांपेक्षा जास्त नसावे.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आयकर भरू नये.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याला रु. 1,500,000 पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ झालेला नसावा.
- वय किमान 21 आणि 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे. Ladki Bahin Yojana 2025
- कुटुंबातील सदस्य हा विद्यमान खासदार किंवा खासदार नसावा.
- कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळता) नसावे.
पात्र महिलांची यादी येथे पहा, येथे क्लिक करा
४५०० हजार लाडक्या बहिणींण स्वतःहून अर्ज मागे घेतला
४५०० हजार लाडक्या बहिण स्वतःहून पुढे आलेले आहेत या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत दरम्यान सरकारच्या नव्या नियमावर विरोधकांनी सवाल उपस्थित केले मतांसाठी सरसकट अर्ज मंजूर केले आता त्रुटी का काढल्या जात.शासनाला ते रिटर्न करत आहेत अशाच पद्धतीने ज्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलेले आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीने जो लाभ आहे to return घेतला जाणार आहे.
पात्र महिलांची यादी येथे पहा, येथे क्लिक करा
लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचा जर त्यांना त्यांच्या पात्र नावाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार हजार बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणीने सुद्धा घ्यावा असे आव्हान महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिनाला केले आहे. Ladki Bahin Yojana 2025