Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयेची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा

WhatsApp Group Join Now

Ladki Bahin Yojana List : लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयेची नवीन यादी जाहीर, यादीत तुमचे नाव पहा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सरकारने महिलांना दर महिना 1500 रुपये मदत मिळून जाहीर केलेले आहेत. महिलांच्या खात्यावरती 3 हजार रुपये जमा झाले असून त्वरित तिसरा हप्ता महिलांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे. राज्य सरकारने महिलांचा कल्याण व्हावं म्हणून ही योजना माझी लाडकी बहीण काढलेले आहेत. या योजनेअंतर्गत या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 1500 रुपये चा हप्ता दर महिन्याला मिळत असतो.

अद्रक पिकाला मिळाला तुफान भाव, या बाजारात मिळाला जास्त भाव Adrak bajar bhav

Ladki Bahin Yojana List : राज्य सरकारने महिलांचे कल्याण नावे यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य मिळावा यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पात्र महिलांना या योजनेद्वारे पंधराशे रुपये ची रक्कम दिले जात आहे 21 ते 65 वयोगटातील महिलांसाठी ही योजना सुरू करण्यात आली असून ज्या महिलांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे.

लाडकी बहीण योजनेचे मुख्य उद्दिष्ट

  • अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता जाणार आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी लाडके वहिनी योजनेचा मुख्य उद्देश आहे. Ladki Bahin Yojana List
  • या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी मदत केली जाते व तसेच शिक्षणासाठी आर्थिक फायदा या योजनेचा होतो.

माझी लाडकी बहीण योजनेच्या लिस्टमध्ये नाव पहा.

योजनेमध्ये नाव पहा :

  • योजनेच्या अधिकृत वेबसाईट ladakibahin.maharashtra.gov.in वर भेट द्या.
  • होम पेजवर लाभार्थी सूची किंवा Beneficiary लिस्ट वर क्लिक करा.
  • तुमचा आधार क्रमांक किंवा अर्ज क्रमांक तेथे टाकावा.
  • त्याच्या कोड टाका आणि सर्च बटणावर क्लिक करा.
  • जर तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर ते स्क्रीन शॉट मध्ये दिसेल.

नारी शक्ती दूत एप्लीकेशन लिस्ट चेक कशी करावी ?

  • सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वर जाऊन नारी शक्ती दूध एप्लीकेशन डाउनलोड करून घ्यावे.
  • ॲप मध्ये लॉगिन करा किंवा नवीन अकाउंट बनवा व चेक स्टेटस बटणावर क्लिक करा.

Ladki Bahin Yojana List माझी लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या त्याचे पैसे 15 सप्टेंबर 2024 पासून जमा करण्यास सुरुवात होत आहे. परंतु अजूनही लाखो महिला अशा आहेत. ज्यांनी नुकताच या योजनेसाठी अर्ज भरला आहे. आता त्यांचे अर्ज तपासण्यात येत आहे. त्यानंतर सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील ज्या महिलांनी अजूनही अर्ज दाखल केला नाही त्या महिलांना 30 सप्टेंबर पूर्वी अर्ज भरून घ्यायचा आहे.

लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता

लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता 14 ऑगस्ट 2024 ला म्हणजेच रक्षाबंधनच्या उत्सवा दरम्यान महिलांना दिलेला आहे. त्यानंतर सर्व महिला तिसऱ्या त्याची प्रतीक्षेने वाट पाहत आहे. आता या लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या वतीने तिसरा आता देणार येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आलेली असून ज्या महिलांचा नाव या लिस्टमध्ये आहे. त्यांना सर्वांना तिसऱ्या आताचे पैसे लवकरच मिळणार आहे. Ladki Bahin Yojana List

अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today

Leave a Comment