Ladki Bahin Yojana News : महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीसाठी खुशखबर या योजनेत डिसेंबर महिन्याची अखेर पर्यंतचा संवाद महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात सांगितले आहे त्यानंतर आता पैसे जमवण्यास सुरुवात झालेली असून बऱ्याच महिलांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर या संदर्भात यादी कशी चेक करायची खालील प्रमाणे पहा.
👇👇👇
लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता मात्र आता अधिवेशनानंतर संपताच याबाबत निर्णय घेण्यात आला आहेत. Ladki Bahin Yojana News
लाडक्या वहिनींना डिसेंबर महिन्याचा हप्ता कालपासून मिळण्यास सुरुवात झालेला आहे. लाडकी मी योजनेत 35 लाख महिलांना पैसे दिले जाणार आहे. या योजनेसाठी 3500 कोटी तरतूद करण्यात आली आहे. या योजनेनंतर डिसेंबर महिन्याच्या आकर पर्यंतचा सहावा हप्ता येणार असल्याने सांगितले जात आहे.
👇👇👇
लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana News त्यानंतर आता पैसे जमावण्यास आज पासून सुरुवात होत आहे लाडकावीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यातील जाणार आयडी समोर महिन्याचा शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंट वरती पैसे जमा होणार आहे. असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
आता सर्कस स्थापन होऊन बरेच दिवस झाले असले तरी लाडकी वेळी डिसेंबर आपला मिळाला नव्हता या सोबत डिसेंबर आपला लाडके बहिणींना 1500 2100 रुपयाचा मिळणार हे देखील स्पष्ट होत नव्हते, त्यामुळे आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता या महिना अखेरपर्यंत पंधराशे रुपये मिळणार आहे.
👇👇👇
लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा
Ladki Bahin Yojana News : 2100 रुपये आता मिळण्यास बाबत कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही मात्र 1500 रुपयाचा हप्ता आज पासून मिळणार आहे. विधान मंडळात अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचे पैसे मिळतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते त्यानुसार आता प्रक्रिया सुरू होऊन बऱ्याच महिलांच्या खात्यावरती डिसेंबर महिन्याची 1500 रुपये जमा झाले आहेत. Ladki Bahin Yojana News
👇👇👇
लाडक्या बहिणीची 1500 रुपयाची नवीन यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा