ती या योजनेअंतर्गत महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत दिले जात असून आतापर्यंत नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांचे बँक आल्यावरती जमा करण्यात आले आहेत. लवकरच डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अशी माहिती समोर असल्याची दिसून येत आहे. Ladki Bahin Yojana Status
महाराष्ट्रात मध्ये सध्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागले असल्यामुळे सरकारकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तात्पुरती स्थापित करण्यात आली आहे.तसेच ऑक्टोबर महिन्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांचे बँका त्यावरती ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही पैसे एकत्रित एका दिवशी जमा करण्यात आले आहेत.
आता लाडकी बहिणी योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे महिलांना कधी मिळणार आहे अशी चर्चा चालू आहे. परंतु प्रसार माध्यमांशी बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेचा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा होणार असे आश्वासन दिलेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्त्वाची माहिती
प्रसारमाध्यमांशी बोलत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची माहिती दिली असून मुख्यमंत्री लाडके व योजनेचे पैसे आता सहितामुळे अडकू नये त्यासाठी त्यांनी ऑक्टोबर महिन्यात नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा केले आहेत. आणि त्या 20 नोव्हेंबर महिन्यात मतदान आहे 23 निकाल आहे. Ladki Bahin Yojana Status
आणि त्यामुळे निकाल लागताच डिसेंबर महिन्याचे पैसे नोवेंबर मध्ये जमा करून दिले होते आम्ही देणार आहोत घेणार नाही असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले तसे सरकारची ताकद वाढल्यास सरकार 1500 रुपयांचे दोन चे तीन हजार रुपये देखील करू शकणार आहे अशी माहिती यापूर्वी म्हटलेले आहेत . Ladki Bahin Yojana Status