खुशखबर… या नागरिकांना मोफत गॅस सिलेंडर व 300 रुपये अनुदान मिळणार LPG Gas Cylinder New Update
LPG Gas Cylinder New Update : महिलांच्या आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सक्षमीकरण देण्यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकडून अनेक शक्तिशाली योजना राबवल्या आहेत. परंतु तुम्हाला माहित आहे की सरकार महिलांना 300 रुपये घ्या सिलेंडरवर सबसिडी मिळत आहे. त्याचबरोबर आता महिलांना एका वर्षात तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार अजून राज्य सरकारची योजना तुम्हाला माहित आहे.
रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्रातील महिलांना मोफत या सिलेंडर देण्यात येणार आहेत सामान्य केस सिलेंडरची किंमत सध्या 803 रुपये आहेत परंतु गरीब महिलांना LPG सिलेंडर वर एकूण 300 रुपयांची अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे त्यांना ते 503 रुपयाला मिळू शकणार आहे.
या अनुदानाचा लाभ सर्वांनाच मिळत नाही एलपीजी LPG सिलेंडरवर 300 रुपयाची सबसिडी सहज उपलब्ध होते परंतु सोनेरी ऑफर प्रमाणे असलेल्या सबसिडीचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता तुम्हाला सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
ज्या महिलांचे नाव पीएम उज्वला योजनेची जोडलेले असेल किंवा पीएम किसान योजनेचे गॅस सिलेंडर ज्या महिलांच्या नावावर आहे त्याच महिलांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात तुम्ही सोडू नका पीएम किसान उज्वल योजनेची जोडलेले असलेले आणि तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी आनंदाची वाफ आहे. LPG Gas Cylinder New Update
महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांसाठी वरदान ठरले असून ज्याचा त्यांना सहज लाभ घेता येईल या योजनेअंतर्गत सरकार दरम्यांना 1500 रुपये देण्याचे काम करते आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्र सरकार महिलांना दरवर्षी 1500 रुपये देण्या सोबतच तीन मोफत एलपीजी सिलेंडर देणार आहे. सरकार लवकरच ही योजना राबवण्यात असून आदेश काढण्याचे कामे राज्य सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करण्यात आलेले आहेत.
या योजनेअंतर्गत 14.2 किलोचे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.ज्यांचा सहज लाभ घेता येणार आहे. एक जुलै 2024 नंतर चारी केलेल्या शिधापत्रिकाधारकांना हा लाभ मिळणार नाही अनुदानाची रक्कम सरकारकडून थेट राहतात हस्तंतरित केले जाईल 300 रुपये सबसिडी म्हणून खाते जमा केल्या जाणार आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या अधिसूचनेमध्ये मोफत गॅस सिलेंडरचा लाभ फक्त या लाभार्थ्यांनाच मिळणार असून ज्यांच्या नावावर आधीच कॅश सिलेंडर कनेक्शन नाही महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा लाभ कुटुंबातील केवळ एका सदस्याला घेता येणार आहे. LPG Gas Cylinder New Update