शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

Maharashtra Gold Price : सोन्याच्या दरात आज झाली मोठी घसरण, आजचे नवीन दर पहा

Maharashtra Gold Price आता सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये व्यस्त आहेत आणि मात्र आता लग्नसराई सुरू होतात नागरिकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार असाल किंवा सोनेमध्ये तुम्ही गुंतवणूक करत विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत चला तर जाणून घेऊया.

PM किसान योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार? जाणून घ्या सविस्तर अपडेट PM kisan big news

आजचे नवीन सोन्याचे बाजार भाव सोना चांदी दर अद्याप नियंत्रणात नाही तेव्हाच सोन्याचे दर मोठे उंचीवर असताना पुढे ते आणखी किती वाढेल हे कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे दागिने खरेदी करण्याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे परंतु मध्यंतरी संशोधरांमध्ये मोठी घसरण झाले दिसून येत आहे. Maharashtra Gold Price

IMD Rain Update महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार, जाणून घ्या नवीन हवामान अंदाज

त्यावेळेस नागरिकांनी जोरात दागिने खरेदी केली परंतु 12 दिवस सोन्याच्या दारात मोठी घसरण झाले असताना चांदीच्या दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राचे विधानसभा निवडणुकीनंतर आता सोन्याचे दारात घट तर चालेलच्या दरात मोठी वाढ झालेली चित्र बघायला मिळत आहे.

आज सराफ बाजारात 24 कॅरेट्स साठी प्रति दहा ग्रॅम 76 हजार 622 रुपये तर 22 कॅरेट साठी 71 हजार 200 रुपये, 18 कॅरेट साठी 59 हजार 700 रुपये तर 14 कॅरेट साठी 39 हजार 800 रुपये नोंदवण्यात आलेले आहेत. Maharashtra Gold Price

Gold Rate Today : शपथविधीनंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण, 22 कॅरेट सोन्याचे दर झाले जाहीर

तसेच भविष्यात देखील सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे आता ग्राहकांनाही सोने चांदीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी चांगली संधी असल्याचे सर्व बाजारात तंत्रज्ञानांकडून म्हटलेले आहेत. Maharashtra Gold Price

Gold Price Today: लग्नसराई सुरू होतात सोन्याच्या भावात मोठी हालचाल,जाणून घ्या 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव

Leave a Comment