Maharashtra Rain News राज्यात आज वादळी पावसाचा इशारा या जिल्ह्यात राहणार जास्त पाऊस

WhatsApp Group Join Now

Maharashtra Rain News : आज दिनांक 12 तारीख मध्य महाराष्ट्रात पुरळ ठिकाणी जोरदार पावसाचे शक्यता वर्तवली आहे. तर महाराष्ट्रात वादळी वारे विजयाचा पावसाचा सरासरीची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. हा इशारा येलो अलर्ट होते, जाहीर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात वादळ वारसह परतीच्या पावसाने तडका दिला असून पावसाळी वातावरणामुळे ऑक्टोबरची हिट्स चटक्यात परफळले जात आहे. राज्यात काहीसा दिलासा मिळाला असून आज 12 तारीख मध्ये सुरळत ठिकाणी महाराष्ट्रात जोरदार ठिकाणी पावसाची शक्यता दिलेली आहे. तर आवरीत महाराष्ट्रात वादळी वारे सह विजा सह पावसाच्या सरीची शकतात असल्याने सतत त्याचा इशारा मध्ये जारी करण्यात आले आहे.

लाडक्या बहिणींना मिळणार भाऊबीज ओवाळणी, अंगणवाडी सेविकासाठी मोठी बातमी Ladki Bahin Yojana Maharashtra

Maharashtra Rain News : ऑक्टोबर महिन्याचे सुरुवातीपासून उन्हाळ्याचा चटका वाढल्या असल्याने कमाल तापमान 36 अंश पार गेलेले असून पावसाचे वातावरणामुळे झाली बऱ्याच ठिकाणी बहुतांश ठिकाणी पारा पुन्हा 35 अंशाच्या खाली घसरला असून शुक्रवारी 11 तारखेला सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये अकोला ते राज्यातील उच्चं की 36°c तापमानाची नोंद झाली असून अवरेत राज्यात तापवण्यात घट झालेले आहे.

महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान असल्याने आज 12 तारीख मध्य महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार सातारा कोल्हापूर जिल्हा जोडता पावसाची शक्यता आहे. अवरेत राज्यातही वादळी वारे विजय जोरदार पावसाची शक्यता असल्याने साखरखेर्ता इशारांमध्ये जारी करण्यात आले आहेत राज्यातूनच चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभाग निवडलेला आहे.

या राज्यात मुसलदार पाऊस

सातारा,कोल्हापूर,धुळे,नंदुरबार या जिल्ह्यामध्ये जारी करण्यात आलेला असून विजा सहज जोरदार पावसाचा इशारा या भागामध्ये दिलेला आहे. Maharashtra Rain News

विजासह पावसाचा येलो अलर्ट.

ठाणे,पालघर,सिंधुदुर्ग,जळगाव,नाशिक,नगर,पुणे,रत्नागिरी,रायगड,छत्रपती संभाजीनगर,बुलढाणा,जालना बीड,अकोला,वर्धा,अमरावती,वाशिम,यवतमाळ या जिल्ह्यामध्ये विकासात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. Maharashtra Rain News

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

नुकतीच आता नका कापूस सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरात येण्याची शक्यता होती मात्र परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे बऱ्याच शेतकऱ्यांची मका शेतामध्ये आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचे उत्पादन आता मोठ्या प्रमाणात घेतले आहे अशाच प्रकारे शेतकऱ्यांना आता योग्यता मालाला योग्य भाव मिळणार नाही. Maharashtra Rain News

या शेतकऱ्यांना मिळणार मोफत सोलर पंप, नवीन अर्ज करण्यास सुरुवात solar pumps application

Leave a Comment