शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

Maharashtra Weather News : महत्वाची बातमी ! या तारखेपासून महाराष्ट्रात पावसाची शक्यता, नवीन हवामान अंदाज

Maharashtra Weather News : महाराष्ट्रातील वातावरण सातत्याने बदल होत असतात कुठे थंडीचा कडाकात जाणवत असला तर ढगाळ वातावरण राहणार आहे. या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी चिंतेत आहेत कारण बदलत्या वातावरणाचा फळपिकांना मोठा फटका बसत आहे दरम्यान अभ्यासक पंजाबराव डख Panjabrav dakh यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 21 तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डख साहेबांनी दिली आहेत.

शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी?

सध्या अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणी सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांना कांदा काढणीस आला असेल तर अशा शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून झाकून ठेवावा सल्ला पंजाबराव साहेबांनी दिले आहे. कारण महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलला अवकाळी पाऊस पडणार आहेत. Maharashtra Weather News

राज्यातील १९ तारखेपर्यंत कडकड्याची थंडी पडणार आहे. जे तिरुपतीला दर्शनाला जाणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे 17,18,19 डिसेंबरला तिरुपती तामिळनाडू भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाब नाटक साहेबांनी दिली आहे. Maharashtra Weather News

Vivo X200 Series : S24 ultra आणि iPhone ला देणार टक्कर; 200 मेगाफिक्सेल कॅमेरा अन् बरेच काही, जाणून घ्या Vivo X200 सीरिजचे धमाकेदार

पुढील काही दिवस थंडीचे वातावरण असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी पिकाचे सिंचन तर नियंत्रण व खत नियोजन याचा मेळ घालून पीक वाढीचा वेग दर साधावा शेतकऱ्यांनी थंडीचा लाभ मोठा व्हावा कारण डिसेंबरतील थंडीच्या मासिक अंदाजानुसार शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्ही तापमाने सरासरी पेक्षा अधिक राहून थंडी सरासरी पेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे.

पंजाबराव डख साहेबांनी काय सांगितले ?

पंजाबराव डख साहेबांनी हवामानाचा नवीन अंदाज जाहीर केला असून दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अवकाळी पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रातील 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. तर महाराष्ट्रातील एकोणीस तारखेपर्यंत कडकड्याची थंडी पडणार असल्याची माहिती पंजाबराव ढगांनी दिली आहे

शेतकऱ्यांच्या मनात अवकाळी पावसाची भीती

Maharashtra Weather News अवकाळी पावसाचा अंदाज यामुळे शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली असली तरी हा पाऊस फळ पिकासाठी धोकादायक असतो त्यामुळे डाळिंब,द्राक्ष,केळी उत्पादक शेतकऱ्या चिंतेत आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रातील पावसाचे वातावरण आहे. पुन्हा एकदा राज्यातील थंडीचा जर वाढला आहे. मात्र 21 डिसेंबर पासून राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला तर या संकटामुळे अनेक वेळा हाती आलेले पीक देखील वाया जाण्याची शक्यता दिसून येत आहे.

Cotton Market : कापूस दरात 7500 रु मोठी वाढ, पहा आजचे बाजार भाव

Leave a Comment