माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार ? पहा स्पष्ट माहिती Majhi ladki bahin yojana 2024

WhatsApp Group Join Now

Majhi ladki bahin yojana 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागलेली असून त्यामुळे निवडणूक आयोगाने राज्यात सुरू असलेल्या सर्व आर्थिक लाभ देणाऱ्या योजना तात्पुरता थांबवले आहेत आचारसंहिता नंतरच्या काळात मतदानावर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना निवडणुका पूर्ण होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असे त्यानुसार महिला आणि बालकल्याण विभागाकडून या योजनेसाठी लागणारा निधी थांबला आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यामुळे विधानसभा निवडणुका पूर्ण होईपर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे मात्र महिलांना मिळणार नाहीत दरम्यान राज्य सरकारने या योजनेअंतर्गत ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे एकत्रित 3000 हजार रुपये लाभार्थी महिलांना दिले आहेत. Majhi ladki bahin yojana 2024

आता ही योजना बंद करण्याची चर्चा सुरू असताना महिला व बालविकास मंत्रालय की तडकरे यांनी थेट डिसेंबर महिन्यातील घोषणा केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लाडकी बहीण योजनेचा निधी लांबवण्याचा निर्णय घेतल्या असला तरी ही योजना बंद होणार असल्याची अफवा उडत आहे. Majhi ladki bahin yojana 2024

डिसेंबर महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

सरकारकडून लगेच यावरती स्पष्टीकरण देण्यात आलेले आहेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी 19 ऑक्टोबर रोजी सांगितल्याप्रमाणे वर पोस्ट करून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे पुढे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दर महिना पंधराशे रुपये थेट त्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे.

डिसेंबर महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्य शासनाने जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याचे 7 हजार 500 रुपये पात्र असलेल्या दोन कोटी ३४ लाख महिलांच्या खात्यात जमा केले आहेत यानंतर पुढील संवाद देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे. योजना बंद झालेले नसून फक्त आचारसंहितेमुळे स्थगित करण्यात आले आहेत असे अदिती तडकरे यांनी स्पष्ट माहिती दिली आहेत. Majhi ladki bahin yojana 2024

महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेसाठी सर्व पात्र महिलांना सहाव्या हफ्त्याचे पैसे डिसेंबर महिन्यात देण्यात येणाऱ्या सोन्या योजनेबाबत कोणतीही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नये असे नम्र विनंती अदिती तडतरे म्हणले आहेत. Majhi ladki bahin yojana 2024

डिसेंबर महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अदिती तटकरे यांची पोस्ट शेअर करून त्या योजनेबद्दल मोठे विधान केले आहेत. राज्यातील महिलांनी चुकीच्या माहिती बळी पडू नये असे ते म्हणाले या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माजी राज्यातील महिलांना विनंती आहे. की विरोधकांच्या अफवांना बळी पडू नये अशी पोस्ट शेअर करत पवार यांनी एक्स वर माहिती दिली आहेत.

Leave a Comment