शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

मोठी बातमी ! लाडकी बहीण योजनेचे ७५०० हजार रुपये परत करावे लागणार, यादीत आपले नाव आहे का ? Mazi Ladki Bahin Yojana List

Mazi Ladki Bahin Yojana List: महाराष्ट्रातील सर्व महिलांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभ घेत असाल आणि तुम्हाला ७५०० हजार रुपये मिळाले असेल तरी बातमी तुमच्यासाठी नक्की मोठी ठरणार आहेत. अशाच लाडकी बहिण म्हणून बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाल्यात असं सोशल मीडियावर चर्चा सुरू झालेले आहे.

येथे पहा गावाची यादी

ज्यांनी अर्ज केले होते परंतु ते योजनेचे निकषांमध्ये बसत नसेल तरी अशांनी अर्ज केले आणि पैसे घेतले आहेत त्यांना पैसे परत करावे लागणार आहेत. असा मेसेज सध्या सोशल मीडियावरती खूप व्हायरल होत आहे. चला तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया राज्य सरकार अंतर्गत अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या जातात परंतु या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या गरीब घटकातील महिलांना लाभ दिला जातो.

येथे पहा गावाची यादी

Mazi Ladki Bahin Yojana List: मात्र ही अट मोडून ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला असेल त्यांना अर्ज कालांतराने तपासले जाणार आहे त्यांचे वय 21 ते 65 दरम्यान आहे अशांना लाभ मिळाला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्नाची लाखापेक्षा जास्त नसावे यापूर्वी सरकारच्या कोणत्याही अधिक मदत योजनेमध्ये लाभ घेतले नसेल किंवा या तिन्ही निषेत बसलेल्या महिलांसाठी सरकार करून लाडकी बहीण योजना आणली गेलेली आहेत.

येथे पहा गावाची यादी

परंतु या योजनेमध्ये अनेक मोठ्या घोटाळासमोर आलेला आहेत एका पुरुषांनी महिलांचे नाव अर्ज करू पैसे उचलले आहेत तर लाडकी बहीण योजनेत पात्र पूर्ण असल्याची बातमी समोर देखील आली आहे. त्यामुळे सरकार अंतर्गत या अर्जाचे पुन्हा तपासणी सुरू करण्यात आलेली आहेत तसेच सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रत्येक संजय शिरसाठ यांनी देखील याबाबत सविस्तर माहिती दिलेले आहेत.

येथे पहा गावाची यादी

Mazi Ladki Bahin Yojana List: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे ज्यांनी कोठे कागदपत्र सादर केले आहेत, अशा महिलांचे अर्जाची छाननी होणार आहे. त्यामुळे आता कोणत्या महिलांना या योजनेतून अपात्र ठरणार आहे. ते देखील सध्या स्पष्ट झालेले नाही परंतु आता महिलांना टेन्शन नक्कीच वाढणार आहेत.

येथे पहा गावाची यादी

Leave a Comment