लाडकी बहीण पात्र महिलांना मिळणार 3 मोफत गॅस सिलेंडर, Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात मुख्यमंत्री अन्नपुरवठा योजना सुरू करून आता पीएम उज्वला योजनेच्या आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना एक मोठी या आदेशानुसार सुधारणात करण्याचा निर्णय घेतलेला असून याचा फायदा महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना होणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपुरवठा योजना आणि मुख्यमंत्र्यांना पुरवठा योजना सुरू करण्याची घोषणा केली असूनच त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू होऊन या योजनेअंतराव राज्यातील दोन कोटी तीस लाखवून अधिक पात्र महिलांना जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्याच्या लाभ देण्याचा असून मुख्यमंत्र्यांना पूर्ण योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस कनेक्शन संबंधित महिलेच्या नावावर असल्याचे अट जेणेकरून घेण्यात आलेले आहे.

👉👉 मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈

ही योजना महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरलेले असून या योजनेपासून अनेक महिला वंचित राहण्याची भीती व्यक्त करत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला असून बहुतांश घरातील गॅस कनेक्शन हे पुरुषांच्या नावावर असे त्यामुळे अन्नपूर्णा मुख्यमंत्री योजनेसाठी पात्र असूनही महिलांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी होत आहे.

👉👉 मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈

महाराष्ट्र सरकारने आता पूर्वीच्या आदेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला असून नवीन नियमानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असणाऱ्या महिलांना आपल्या कुटुंबातील पुरुष सदस्यांच्या नावावर असलेले गॅस कनेक्शन स्वतः नावावर असता तरी केले जाऊ शकते असे आवाहन शासनाकडून करण्यात आलेले आहे. Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

👉👉 मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈

लाडकी बहिण योजनेचा लाभार्थी महिलांसाठी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावावर ट्रान्सफर करणे घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे.Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana New update 2024

मोफत गॅस सिलेंडर साठी अर्ज कुठे करायचा?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळवण्यासाठी धावपळ सुरू आहे मात्र आता महिलांना जास्त धावपळ न करता आपल्या जवळील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडे केव्हा जवळील सीएससी CSC केंद्रावरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क लागणार नाही.

👉👉 मोफत 3 गॅस मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. 👈👈

Leave a Comment