Mukhyamantri Vayoshri Yojana : लाडकी बहीण योजनेनंतर आता आजी-आजोबांना खास योजनेचा लाभ मिळणार आहे. सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाज्याकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात 3000 रुपये जमा होणार आहे.
Mukhyamantri Vayoshri Yojana : लाडकी बहीण योजनेच्या महाराष्ट्रातील लाखो महिलांना फायदा घेतला असून यानंतर महाराष्ट्र सरकारने लाडका भाऊ योजना आणली पण सध्या जेष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना आणली आहे, सामाजिक न्याय विशेष सहाय्यक युवकाच्या कडून ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली.
लाडक्या बहिणीला मिळणार दिवाळी बोनस तारीख झाली जाहीर ladki bahin diwali bonas
महाराष्ट्रातील 65 वर्ष आणि त्यातून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात त पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू त्यासाठी इतर दैनंदिन मधील वस्तू या योजनेचा चांगलाच फायदा होणार आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एकर कमी 3000 हजार रुपये जमा केले जातील या योजनेसाठी 202425 या वर्षासाठी ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहेत.
या योजनेतून मिळणार या वस्तू ?
मुख्यमंत्री वयश्री योजनेतून लाभार्थ्यांना ट्रायपॉड,चष्मा,कंबर बेल्ट,स्टिक व्हीलचेयर,गुडघ्याचे ब्रेस,कमोड चेअर,सर्वाय्यर कॉलर,फोल्डिंग वापर शेवट यंत्र इत्यादी वस्तू पुरवल्या जाणार आहेत.
पात्रता व निकष काय असणार ?
वय श्री योजनेसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार हा राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे डिसेंबर 2023 पर्यंत त्यांची वयाची ६५ वर्षे पूर्ण केलेली असावीत 65 वर्ष आणि त्यावरील नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणारा आहे तसेच अर्थाचाराचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांच्या आत असणे आवश्यक आहे.
कुठे करायचा अर्ज ?
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र अर्जदारांना महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन अर्ज करायचा आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana
अर्जासाठी कागदपत्रे
वयोश्री योजनेअंतर्गत अर्ज करण्याचा सर्व लाभार्थ्यांना अर्जदारांना आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक दोन पासपोर्ट आकाराचे फोटो उत्पन्नाचा पुरावा घोषित ओळखपत्र यासाठी इतर कागदपत्रे आवश्यक आहे.
Today cotton rate : मोठी बातमी ! बाजारात कापूस खरेदी झाली सुरवात , मिळाला हा भाव
ज्या वयाश्री योजनेसाठी अर्ज केला होता त्यांच्या खात्यावरती 3000 हजार रु मुख्यमंत्रीपये जमा झाले आहेत. ज्या लाभार्थ्यांनी अजून या योजनेसाठी अर्ज केले नसेल तात्काळ आपल्या जवळील संगणक केंद्रावर जाऊन अर्ज करू शकतात. Mukhyamantri Vayoshri Yojana
Gold Price Today : दसऱ्यानंतर आज सोन्याचा सध्याचा भाव जाणून घ्या.