आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3000 रुपये, मुख्यमंत्री वयोश्री योजना असा करा अर्ज Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

WhatsApp Group Join Now

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra : महाराष्ट्र शासनाने नुकतीच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक चांगल्या गुणोत्तर योजना जाहीर केली आहेत लाडके बहिण योजनेच्या अयशस्वी अंमलबजावणीनंतर सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाने आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली आहेत.

ration card kyc update: ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबर पासून राशन बंद

या योजनेचा मुख्य उद्दिष्ट म्हणजेच वयक्तृष्ट नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना आर्थिक साह्यांशी गरज होणे आणि महाराष्ट्र राज्याचे नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक आर्थिक समस्या तोंड देत असतात आणि त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी संघर्ष करत असतात.

या पार्श्वभूमीवर शासनाने ही नवीन योजना आणली असून लाडकी भाई योजना आणि लाडका व योजनेच्या जातीवर ही योजना देखील समाजातील एक महत्त्वाचा घटकाला दिलासा देण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड ,मतदान कार्ड,राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक,उत्पन्नाचा दाखला,ओळखपत्र,दोन पासपोर्ट आकाराचे फोटो

वरील सर्व कागदपत्रे आवश्यक असणे गरजेचे आहे

अर्ज कसा आणि कुठे करायचा?

महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करता येतो किंवा जवळच्या संगणक केंद्रात जाऊन देखील अर्ज करता येतो 202425 च्या वर्षासाठी आपले अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेले असून आपल्या जवळील नजदीकच्या सरकारी दवाखान्यांमध्ये जाऊन अर्ज स्वीकार करू शकता.

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहेत या योजनेमुळे हजारो ज्येष्ठ नागरिकांना देण्यांनी जीवनात मदत होणार असल्याची माहिती मिळत आहे ज्या लाभार्थ्यांना अजून या योजनेसाठी अर्ज केला नाहीत त्यांनी तात्काळ लवकर अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

या योजनेसाठी महत्त्वपूर्ण पात्रता

  • अर्जदाराचे वय किमान 65 वर्षे पूर्ण असावे डिसेंबर 2023 पर्यंत वयाची अट 65 वर्षे पूर्ण केलेली असावीत.
  • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे राज्याच्या कायमस्वरूपी वास्तव्य असणे गरजेचे आहे.
  • लाभार्थ्याची उत्पादन दोन लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे आणि उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे.

ज्येष्ठ नागरिकांना खालील वस्तू पुरवल्या जाणार आहेत.

  • कंबर बेल्ट
  • श्रवण यंत्र
  • कमोड चेअर
  • ट्रायपॉड
  • चष्मा
  • सर्वायअर कॉलर
  • फोल्डिंग वॉकर
  • गुडघ्याची ब्रेस

वयोश्री योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांनी या अगोदर अर्ज केले होते त्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत. जर आपल्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर आपले आधार कार्ड आपल्या कोणत्या बँक लिंक आहे याची माहिती करून त्या बँकेमध्ये पैसे चेक करणे. Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra

Leave a Comment