Namo Shetkari Yojana Yadi : महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे की जर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ ही मिळू शकतो परंतु त्यांची लाभार्थी यादी जाहीर झाली नव्हती आता मात्र लाभार्थ यादी झाली जाहीर आता लाभार्थी यादीमध्ये जया शेतकऱ्यांची नाव आहे.
तुमच्या खात्यात जमा होणार का? ₹2000 हजार रुपये इथे क्लिक करा
त्यांच्याच खात्यावरती 2000 हजार रुपये जमा होणार आहेत या यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला सरकारचे 2000 आणि नमो शेतकरी व पी एम किसान योजनेचे पैसे मिळू शकतात केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय शेतकऱ्यांना लाभ देणारे पीएम किसान योजना सुरू करण्यात आली असून 2019 मध्ये सरकारने सुरुवात केली आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा आपल्या चे पैसे जमा झाले आहेत.
तुमच्या खात्यात जमा होणार का? ₹2000 हजार रुपये इथे क्लिक करा
तसेच शिंदे फडणवीस सरकारमध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी अशीच काही योजना राबवली असते ती म्हणजे नवस शेतकरी योजना पी एम किसान योजनेच्या आधारवर काम करत असलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जात आहे यापूर्वी तुमच्या खात्यावरती या योजनेची रक्कम जमा होणार का त्यासाठी लाभार्थी यादी नाव कसे पाहायचे ते खालील प्रमाणे पहा. Namo Shetkari Yojana Yadi
तुमच्या खात्यात जमा होणार का? ₹2000 हजार रुपये इथे क्लिक करा
लाभार्थी यादीत नाव चेक कसे करायचे
- सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल Namo Shetkari Yojana Yadi
- त्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला “Beneficiary Status” असा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा.
- त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचं नोदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे.
- जर तुम्हाला तुमच्या नोदणी क्रमांक माहीत नसेल किंवा विसरता असेल तर तुम्ही बाजुला “Know Your
- Registration no” या पर्यापवर क्लिक करा,
- त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती ओटीपी येइल ओटीपी भरा Namo Shetkari Yojana Yadi
- यानंतर गेट डेटा या बटनावरती क्लिक करा.त्यानंतर तुमचे सर्व नाव दिसेल व तुमच्या गावातील लाभार्थी यादी देखील दिसेल. तसे तुम्ही तुमच्या गावातील कोणाकोणाला लाभ मिळत आहे हे देखील पाहू शकता
तुमच्या खात्यात जमा होणार का? ₹2000 हजार रुपये इथे क्लिक करा