Kapus bajar bhav : सध्या महाराष्ट्र मध्ये कापसाची आवक दिवाळीनंतर वाढलेले आहे बऱ्याच ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीत कापूस बाजार भाव खरेदी होत आहे आणि मात्र कापसाला 7 हजार 500 ते 7,000 रुपये पर्यंत दर मिळत आहे. कापसाला 10000 हजार भाव मिळणार का ?
drop in gold price : आज सोन्याच्या दरात 3000 हजार रुपयांची घसरण, पहा आजचे नवीन दर
शेतकऱ्यांचा कापूस आता दिवाळीनंतर घरात आलेला असून सध्या कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी होते आणि त्यामध्ये कापसाची लागवड कमी असल्यामुळे उत्पादनातही मोठी घट झालेली आहे यावर्षी कापसाचे उत्पादन नोव्हेंबर शेवटी किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये कापसाचे पीक पूर्णपणे निघणार आहे.
आजचे कापुस बाजार भाव
कृषी उत्पन बाजार समिती –नंदूरबार
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :50
किमान दर- 6400
कमाल दर- 7175
सर्वसाधारण दर- 6800
कृषी उत्पन बाजार समिती –सावनेर Kapus bajar bhav
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :1000
किमान दर- 6950
कमाल दर- 6950
सर्वसाधारण दर- 6950
कृषी उत्पन बाजार समिती –किनवट
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) : 59
किमान दर- 6500
कमाल दर- 6700
सर्वसाधारण दर- 6600
कृषी उत्पन बाजार समिती –भद्रावती
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :111
किमान दर- 6700
कमाल दर- 6800
सर्वसाधारण दर- 6750
कृषी उत्पन बाजार समिती –समुद्रपूर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) : 198
किमान दर- 7200
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7100
कृषी उत्पन बाजार समिती – वडवणी Kapus bajar bhav
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :161
किमान दर- 6650
कमाल दर- 6900
सर्वसाधारण दर- 6750
कृषी उत्पन बाजार समिती –उमरेड
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :98
किमान दर- 6720
कमाल दर- 6900
सर्वसाधारण दर- 6800
कृषी उत्पन बाजार समिती –वरोरा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :178
किमान दर- 6400
कमाल दर- 6851
सर्वसाधारण दर- 6700
कृषी उत्पन बाजार समिती –किल्ले धारुर
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :1597
किमान दर- 6906
कमाल दर- 6966
सर्वसाधारण दर- 6966
कृषी उत्पन बाजार समिती –पांढरकवडा Kapus bajar bhav
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) :394
किमान दर- 6800
कमाल दर- 6950
सर्वसाधारण दर- 6900
कृषी उत्पन बाजार समिती –वर्धा
राज्य– महाराष्ट्र
उत्पादन : कापुस
आवक (क्विंटल) : 210
किमान दर- 7025
कमाल दर- 7200
सर्वसाधारण दर- 7100
NEW आजचे सोयाबीन बाजार भाव 6 नोव्हेंबर 2024 soybean Bajar bhav