New Cotton rate 2024 गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये पाऊस आणि विश्रांती घेतली असून सध्या आता कापूस निघण्याच्या वेळी पावसाने सुरुवात केली आहेत. मात्र पावसाचे हजेरी कायम चालू असल्याने कापसाला मोठा फटका बसला आहेत. यावर्षी वेळेत पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी कापूस व इतर चांगल्या प्रकारे आले होते, आणि शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळतील या आशेने शेतकऱ्यांना मोठा खर्च केला आहेत.
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
सध्या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी दिसून येत आहे. गेल्या काही चार ते पाच दिवसापासून सतत पावसाला सुरुवात झाली असून कापसाचे उत्पादन हे कमी होणार आहेत तोंडाशी आलेला घास आता शेतकऱ्यांना नाराजी व्यक्त करत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून पावसाने दमदार हजेरी लावलेले आहेत. गेल्या वर्षी अशी परिस्थिती नव्हती अनेक ठिकाणी पावसाचा मोठा खंड पडला होता आणि त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पिकाचे नुकसान झाले होते.
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून उत्पादनातही मोठ्या प्रमाणात घट झालेली आहेत. परंतु याने आता चित्र समोर येत आहे. की पाऊस झाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. यंदा कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्या तरी नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात त्यांना सुरुवात झालेली आहे. नवीन कापसाला सुरुवात केली गेल्या वर्षीपेक्षा जास्त तर मिळालेला आहे.
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
यंदा नवीन कापूस आल्याने 7200 चा नवीन तर यंदा मिळत आहे. महाराष्ट्र ते आणि शेतकऱ्यांनी कापसाला चांगला भाव वेळ अशा अपेक्षेने कापूस घरामध्ये साठवून ठेवला होता. मात्र परंतु त्या ठिकाणी कापूस होत्या शेतकऱ्यांना विकायला बाहेर काढला आहेत. या शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल अपेक्षित होता गेल्यावर्षी वास्तविक बावीस लाख काठीची निर्मिती जमीन टारगेट उद्योजकारांनी ठेवले होते पण केवळ 15 लाख गाठींची निर्मिती झाली होती.
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
New Cotton rate 2024 : यंदाच्या नवीन खराबंगांमध्ये कापसाला अधिक उत्पादन होईल यंदा कापसाच्या खुल्या बाजारात साधारणपणे 7000 राहिला तर असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. तसेच किमान 25 लाख कोटींची निर्मिती होईल असा देखील अंदाजाने उद्योजकांनी व्यक्त केला आहेत परंतु आता एकदा शेतकऱ्यांना किती भाव मिळणार आहे.
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
गेल्या वर्षी सारखी परिस्थिती शेतकऱ्याची प्रतिक्रिया काय अशी शक्यता बाजार मध्ये निर्माण झाली आहेत. परंतु कापसाचे उत्पादन यावर्षी कमी राहण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच ठिकाणी कापसाचे उत्पादन शेतकऱ्यांनी कमी घेतले असून मक्का या पिकाचे उत्पादन जास्त वाढलेले आहेत दसऱ्यानिमित्त कापूस खरेदी सुरुवात झाली असून नव्या कापसाला सात ते 7 हजार 200 रुपये दर मिळत आहे. New Cotton rate 2024
अशाच नवीन अपडेट माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.