Nuksan Bharpai List 2024 : या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भरपाई या तारखेला मिळणार
राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना 307 कोटी 25 लाख रुपयांचा निधी वाटप करण्याची मंजुरी दिलेली आहे महाराष्ट्र नोव्हेंबर 2023 ते जुलै 2024 घटना विविध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेती पिकाला मोठा फटका बसलेला आहे. महाराष्ट्र सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा शासन निर्णय घेतलेल्या असल्यामुळे फार निर्णय गुरुवारी सादर करण्यात आलेला आहे.Nuksan Bharpai List 2024
📢हे पण वाचा- Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज
Nuksan bharpai 2024 अतिवृष्टीमुळे झालेल्या चक्रीवादळ कोरिया सारखं नैसर्गिक आपत्ती शेती पिकाच्या नुकसान झालेल्या राज्य सरकारकडून पुढील अंगामासाठी नियमृष्ट अनुदान स्वरूपात मदत देण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2023 मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जानेवारी 2024 मध्ये अनुक्रमे 144 कोटी आणि 2109 कोटी रुपये दिले आहेत.
📢हे पण वाचा- PM Kisan Beneficiary Status : 18 व्या हप्त्याचे 4000 हजार रुपये या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार new
Nuksan Bharpai List 2024 तसे जानेवारी मे 2024 दरम्या अतिवृत्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 596 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे परंतु नोव्हेंबर 2023 जुलै 2024 दरम्यान नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी विभागीय आयुक्त घडून निधीचा प्रस्ताव करण्यात आलेला असून राज्य सरकारने 360 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलेला आहे.Nuksan Bharpai List 2024
या शेतकऱ्यांमधील 26 जिल्ह्यांमध्ये समावेश आहे नुकसान ग्रस्त
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, धाराशिव, कोल्हापूर, सांगली, नांदेड, हिंगोली, लातूर विभागातील, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया गावचे, अकोला, बुलढाणा, ठाणे, कोकणातील, पालघर, रत्नागिरी, वाशिम, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. आणि जिल्ह्यातील या दोन्ही वार्षिक पिकासाठी तीन हेक्टर मदत देणार आहे.
तसेच त्यांच्या वितरण महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती शासन निर्णयाद्वारे घेतलेली आहे तसेच अतिवृष्टीच्या मदतीवरून पावसाळी अधिवेशन राज्य सरकारच्या विरोधकांनी धारेवर धरले आहे. महाराष्ट्र सरकारने वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करली पाहिजे पण आरोप हे विदर्भ विरोधकांकडून करण्यात आले असून महाराष्ट्र राज्य सरकारने हा आरोप फेटाळलेला आहे.
महाराष्ट्राच्या विविध मागील झालेल्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या नुकसान झालेले होते पिकाला योग्य दर मिळते या शहरांनी शेतकऱ्यांनी सोयाबीन कापूस चांगल्या प्रकारे लागवड केली पण मागील त्यामध्ये पाऊस भरपूर प्रमाणात झालेला असं शेतकऱ्यांचे नुकसान झाले शेतकऱ्यांनी दिलेले पंचनामे अजून पण त्यांना नुकसान भरपाई मिळाले नाही मागील पीक विमा तक्रार करून पण शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विम्याची रक्कम अजून जमा झालेली नाही विशेष म्हणजे सरकारने या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलेल्या असून पुढील या जिल्ह्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना निधी मिळणार का ?
महाराष्ट्रातील विविध सरकारी योजना तसेच खाजगी बातम्या व हवामान अंदाज किंवा शेती बाजार भाव रोजचे रोज नवीन अपडेट तुम्हाला आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल त्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि विविध योजनेचा लाभ मिळवा. Nuksan Bharpai List 2024
📢हे पण वाचा- Soyabean Bajar bhav सोयाबीनच्या दरात 200 रुपयाची सुधारणा ! आयात शुल्क वाढल्याने सोयाबीनचे बाजार भाव आणखी वाढणार.