Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाब डख यांनी महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ? पुढील महिन्यात पाऊस राहणार का ?
Table of Contents
Panjabrao Dakh Havaman Andaj महाराष्ट्रात गेल्या आठवड्यामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस झाला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. यावर्षी कापूस आणि सोयाबीन जोमदार पीक आलेले असून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळणार होता मात्र पावसाने विश्रांती न घेता जोरदार प्रकारचा पाऊस सुरू झाला. Panjabrao Dakh Havaman Andaj
अशा वेळेस शेतकऱ्यांची नुकसान झाले असून आता पूर्व विदर्भात मग पश्चिम विदर्भात पुढे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि तो पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत बघितले तर सप्टेंबर ची जशी पावसाची सुरुवात होती तशीच आता सुरुवात ऑक्टोबर महिन्यात देखील राहणार आहे. एक आणि दोन ऑक्टोबरला राज्यात चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता होणार असल्याची माहिती मिळालेली आहे.
Panjabrao Dakh Havaman Andaj
ज्येष्ठ हवामान खाते पंजाब रावांचा एक नवीन अंदाज समोर आलेला असून ऑक्टोंबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे. या संदर्भात पंजाब रावांनी नवीन अंदाज व्यक्त केले आहे. या विजय दशमी अर्थातच दसऱ्याला राज्यातील हवामान कसे राहणार आहे. या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे. की नाही नवर्याचा उत्सवाच्या काळात राज्यातील हवामान कसे राहणार आहे याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
ऑक्टोबर महिन्याच्या कोणकोणत्या तारकांना राज्यात पाऊस बरसणार आहे. आणि एवढेच नाही तर यावर्षी थंडीला कधीपासून सुरुवात होणार आहे. यावर्षी सुद्धा त्यांनी माहिती सांगितलेल्या असून यामुळे आपण पंजाबराव चा एक नवीन नंदन जाणून घेतलेला आहे. की पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणखी 3 दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणारा सन मात्र त्यानंतर राज्यात पावसाला जोर वाढणार आहे.
Panjabrao Dakh Havaman Andaj : 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्यता होणार आहे. या काळातच महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता परिस्थिती तयार होईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे. 21 सप्टेंबर पासून राज्यातील विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणारा असून आधी सर्वात पूर्व विदर्भ मग पश्चिम विदर्भात तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि तो पाऊस कोकणात सगळे होण्याची दाट शक्यता वर्तवली आहे.
ऑक्टोंबर च्या कोणकोणत्या तारखांना असणार पाऊस
एक आणि दोन ऑक्टोबरला राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच सात ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोंबर दरम्यान म्हणजेच दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिलेला आहे. त्यासोबतच दिवाळीच्या आधी म्हणजेच 21 ते 23 ऑक्टोंबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. एवढेच नाही तर पंजाब रावांनी यंदा 5 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार असल्याचाही अंदाज कळवलेला आहे.
Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज