Panjabrao dakh update : महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी कामाची बातमी समोर आली आहेत पंजाब डक यांनी एक नवीन अंतसमोर जारी केला असून पंजाबराव यांनी राज्यात थंडीचे दैवता कधीपासून वाढणार आहे याची आगामी काही दिवसां महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार आहे पाऊस पडणार की कोरडे राहणार याची माहिती सविस्तरपणे सांगितले आहेत.
Gold Silver price today : सोन्या चांदीच्या दरात तेजी कायम, आजचे दर तुम्हाला माहित आहे का ?
खर तर नोव्हेंबर महिना सुरू होऊन जवळपास चार दिवस काळ उलटला आहे आणि देवळीचा सण देखील साजरा झाला असून दरवर्षी दीपस्त्याच्या काळात थंडीचा वाढत असतो यंदा मात्र दिपोस्त सण उलटल्यानंतर थंडीची चाहूल लागलेली नाहीत याउलट दीपोत्सवाच्या काळात राज्यतेने भागामध्ये ढगाला हवामान पाहायला मिळाल्याने काही ठिकाणी कमल तापमान देखील वाढलेले आहेत. Panjabrao dakh update
तसेच राज्यातील काही भागांमध्ये जी पोस्टचा काळात जोरदार पावसाचे हजेरी पाहायला मिळाली यामुळे आता थंडीचा कडकडे कधीपासून सुरुवात होणार आहे. हा मोठा सवाल होत आहे दरम्यान पंजाब रावांनी महाराष्ट्रात आज आणि उद्या सर्व दूरदर्शन ढगाळ वातावरण राहणार असे म्हटले आहेत राज्यातील पावसाळी वातावरण आता निवडले आहेत. महाराष्ट्रात आता पाऊस पडणार नाहीत राज्यात आता हवामान कोठे राहणार फक्त काही भागांमध्ये असंच ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असल्याची माहिती पंजाबराव आणि व्यक्त केली आहेत.
आज आणि उद्या राज्यातील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अंशात हवामान ढगाळ वातावरण पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काही कारण नाही सध्याचे हवामान रब्बी हंगामातील गहू हरभऱ्यासारखा सर्व पिकाची पेरणी अनुकूल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरच लवकर पिकाची पेरणी करून घ्यावी तसा सल्ला जेष्ठ हवामान अभ्यासात पंजाब रावांनी व्यक्त केला आहे. Panjabrao dakh update
परंतु ढगाळ वातावरणामुळे शेती पिकावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाही दरम्यान राज्यात पाच नोव्हेंबर नंतर थंडीचा अनुकूल परिस्थिती तयार होणार आहेत 5 नोव्हेंबर नंतर अर्थातच ६ नोव्हेंबर राज्यात पासून थंडीत किंवा वाढण्याची शक्यता पंजाबराव च्या माध्यमातून वर्तवण्यात आले आहेत एकंदरीत महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी थंडीची तीव्रता वाढणार आहे. थंडी वाढल्यानंतर रब्बी हंगामातील पिकाचा वाढीस परिस्थिती तयार होणार आहेत थंडी वाढली की राज्यातील फळ पिकांना देखील मोठा फायदा मिळणार आहेत.
Panjabrao dakh update