शेतकरी ग्रुप ⚡ 👉 येथे क्लिक करा.

Pik vima 2023 : पिक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात

Pik vima 2023 : पंतप्रधान पिक विमा योजनेअंतर्गत बोदवड रावेत मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांनी 202324 च्या खरीप हंगामातील पिकांचा पिक विमा काढला होता मागील वर्षी या तालुक्यात पावसाचा खंड असून दुष्काळणी निर्माण झाला होता. Pik vima 2023

त्यामुळे पिक विमा नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरले होते परंतु शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई मिळाल्यास सुलभ होत होता शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शहरात चंद्र पवार पक्षाच्या प्रतीक्षा रोहिणी करणे ते शरद चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला सदस्य पाठपुराव्याला यश आले असून 2000 ते विचार श्रीपादनातील पीक्म नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

पिक विमा यादी येथे पहा

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे बोदवड तालुकाध्यक्ष प्रशांत आबा पाटील यांनी माहिती दिल्यानुसार पिक विमा 2023 मधील बोदवड,मुक्ताईनगर,रावेर तालुक्यातील महसूल मंडळात काही ठिकाणी पावसाचा खंड तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला होता त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी कार्य प्रमाण 2023 चा पीक विमा मिळण्यास पात्र ठरले होते. Pik vima 2023 :

पिक विमा यादी येथे पहा

जळगाव जिल्ह्यातील खरीप हंगाम 2023 वी साठी शासनातर्फे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती परंतु राज्य शासनाने आपल्या एस एस सी रक्कम विमा कंपनीकडे वर्क न केल्याने शेतकऱ्यांना पीक विमान संपत पाहिजे रक्कम मिळवण्यात विलंब होत होता

Pik vima 2023 ही बाब लक्षात घेताच एकनाथराव खडसे रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी कार्ड्स आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार पक्षाने पथक पदाधिकाऱ्यांनी मोर्चा आंदोलन निवेदनच्या माध्यमातून पिक विमाची रक्कम मिळणे बाबत शासनाने सतत पाठपुरवठा सुरू केलेलं आहे.

पिक विमा यादी येथे पहा

शेतकऱ्यांना पिक विमा नुकसान भरपाई होण्याची लाभोग होत होता महाराष्ट्र शासनाने त्यांच्या आयुष्याची रक्कम भरावी म्हणून शेतकऱ्यांना ची रक्कम वितरित करण्यात यावीसाठी मुलींनी खर्च केलेले कृषी मंत्री यांच्याकडे सतत पुरवठा सुरू केला होता. Pik vima 2023 :

पिक विमा यादी येथे पहा

बोदवड तालुक्यातील 12 हजार 959 शेतकऱ्यांना 17 कोटी 84 लाख तर मुक्ताईनगर तालुक्यातील 2 लाख शेतकऱ्यांना 9 लाख 51 हजार तर रावेर तालुक्यातील 890 शेतकऱ्यांना 50 लाख अशी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. यासाठी बोदवड तहसीलदार कृषी विभाग आणि इन्शुरन्स कंपनीचे प्रतिनिधी यांचे सहकार्य लाभलेले आहेत.

पिक विमा यादी येथे पहा

Leave a Comment