Pik vima Bharpai राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, की आंबिया बहार 2023-24 मधील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 1 लाख 96 हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 814 कोटी रुपयांची रक्कम जमा होणार आहे.
अशी माहिती पुणे कृषी आयुक्तालय कृषी संचालक विनयकुमार चावटे यांनी दिलेले आहे. आंबिया वार 2023 मध्ये शेतकऱ्यांना हवामान आधारित फळ पिक विमा योजनेद्वारे ही नुकसान भरपाई तीन विमा कंपन्या मार्फत शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे भारतीय कृषी विमा रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि एचडीएफसी कंपनीचा समावेश आहे.
यंदा कापसाला मिळणार चांगला भाव, इतका मिळणार भाव New cotton rate
कमी जास्त पाऊस तापमान आद्रता असल्यामुळे वाऱ्याचा वेग किंवा अवेळी पाऊस आणि गारपिट या हवामान धोक्यामुळे फळ पिकांच्या उत्पादन मोठ्या परिणाम झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान होते. यासाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण म्हणून राज्यात फळ पिक विमा योजना राबवली जात आहे.Pik vima Bharpai
काजू,मोसंबी,संत्रा,पपई,डाळिंब,आंबा, स्ट्रॉबेरी,द्राक्ष,केळी अशा नऊ फळ पिकाचा महसूल मंडळ स्तरावर ही योजना राबवण्यात येत आहे. नुकसान भरपाईची रक्कम हार्मोन केंद्राच्या दोन तीन नुसार निश्चित केले जाते. Pik vima Bharpai
विमा हप्ता व नुकसान भरपाई किती मिळणार.
यात 35 टक्के पर्यंत एकूण विमा हप्ता असल्या शेतकरी विमा संरक्षण रकमेच्या साधारण 5 टक्के आणि उरलेली आवरत विमा हप्ता केंद्र व राज्य सरकार अनुदान म्हणून भरत असते तर ३५ टक्के पुढील माप्ता असेल तरच वाढीव विमा आपल्या शेतकऱ्यां वाढीव वाटा 50% असतो 202324 साठी राजधानी शासनाने एकूण 390 कोटी रुपयांचा निश्चित केला असून त्यापैकी प्रलंबित विमा आपल्या अनुदान म्हणून 344 कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत,
Soyabean Rate : सोयाबीन बाजार भाव, येथे मिळाला जास्त भाव
हे अनुदान विमा कंपन्यांना दिल्यानुसार केंद्र सरकारचे दुसऱ्या अनुदान देखील विमा कंपन्यांना प्रास्ताव होणार आहे. असल्याची माहिती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. नुकसान भरतो विमा कंपन्या मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. Pik vima Bharpai
सविस्तर माहिती.
- भारतीय कृषी विमा कंपनी 60 हजार 606 शेतकऱ्यांच्या खात्यात 361 कोटी 99 लाख रुपये जमा करणार आहेत. Pik vima Bharpai
- एचडीएफसी कंपनी 50 हजार 618 शेतकऱ्यांच्या खात्यात 235 कोटी 59 लाख रुपये वितरित करणार आहे.
- रिलायन्स जनरल इन्शुरन्स या कंपनीमार्फत ८५ हजार १६३ शेतकऱ्यांना 216 कोटी 65 लाख रुपये मिळणार आहेत.
Pik vima Bharpai 14 कोटी रुपयांच्या अनुदान फक्त विमा कंपनी मार्फत थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आहे. त्यामुळे हवामानाच्या धोक्यामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.
18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024