Pm kisan 2024 भारतीय शेती क्षेत्राच्या विकासात आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणात एक महत्त्वपूर्ण टप्पा म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या महादुकांशी योजनेची वितरण येत्या 5 ऑक्टोंबर 2024 रोजी होणार आहे. वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी तालुका मानोरा येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेला विशेष समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 18 वा हप्ता नमो शेतकरी योजनेचा 5 वा हप्ता असा दोन हप्त्याचे वितरण केले आहेत.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला राज्यपाल श्री राधाकृष्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यवतमाळ वाशिम मध्ये पालकमंत्री संजय राठोड यांचे अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या कार्यक्रमाची माहिती देण्याचे सांगितले की या दोन्ही योजना मधून महाराष्ट्राने शेतकऱ्यांना एकूण 4000 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.
पंतप्रधान किसन सन्मान निधी योजना एक केंद्र सरकारची महत्त्वाची योजना फेब्रुवारी 2019 पासून कार्यरत करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना चार महिन्याच्या अंतराने 2000 हजार रुपये दिले जाते एकूण वर्षाला 6000 रुपये असे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाते आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळत असते नमो शेतकरी योजनेचे वर्षाला 6000 हजार रुपये दिले जाते.
पी एम किसानच्या धर्तीवर 309 शेतकरी योजनेचे मोहीम राबवली जात आहे पीएम किसान योजनेचा चौथा वाहत्येपासून पुढे प्रत्येक हप्ता वितरणामुळे महाराष्ट्रातील पारदर्श शेतकरी कुटुंबा या योजनेचा लाभ दिला जात आहे 2023 आणि 2425 या आर्थिक वर्षात राज्य सरकारने चार हत्यांमध्ये एकूण 91.25 लाख शेतकरी कुटुंबांना ६९४९.६८ कोटी रुपयांचा लाभ विचारीत केलेला आहे. Pm kisan 2024
पीएम किसान योजनेतून 1900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी महासंघाने योजनेतून 2000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत 5 ऑक्टोबरच्या कार्यक्रमात प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला पीएमटी सण योजनेचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये मिळत आहे.
कृषिमंत्री यांचे मोठे यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या लिंबारे कार्यक्रमास सहभागी करण्यात आलेले आहे या दोन्ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक स्त्रियांसाठी महत्त्वपूर्ण योगदान ठरलेले आहेत त्याची वापर करून थेट लाभ असते कारण पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जात आहे. Pm kisan 2024
ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक आहेत त्या खात्यावरती शेतकऱ्यांचे चार हजार रुपये जमा झाले आहेत शिवाजी आणि तिचा वापर शेतकरी आपल्या कुटुंबाचे शैक्षणिक आरोग्यासाठी तसेच शेती कृषी शेतीसाठी या योजनेचा वापर केला जातो त्यामुळे विशेष गावपातळीवर मोहिमेमुळे अधिक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि चांगल्या आर्थिक दृष्ट्या मजबूत करू शकतात.Pm kisan 2024
Crop insurance status : पिक विमा भरलेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 45900 रुपये जमा, येथे पहा यादी