PM kisan credit date महाराष्ट्रातील व तसेच भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण दिवस ५ ऑक्टोबरला होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्माननीती योजनेचा 18 वा हप्त्याचे वितरण 5 ऑक्टोंबर 2024 रोजी दाखल होणार असून या योजनेद्वारे देशभरातील लाखो शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांच्या जीवनात सुधारणा होण्यासाठी या योजनेची सुरुवात केली आहे. या लेखात आपण जाणून घेणार आहे. 18 व्या योजनेचा त्याचे वितरण कशाप्रकारे होणार आहे. PM kisan credit date
अठराव्या हप्त्याची महत्त्वपूर्ण टप्पा
आतापर्यंत या शेतकऱ्यांना किंवा या योजनेअंतर्गत सतरावा हप्त्याचे हप्ता वितरित झालेला आहे. तसेच आता अठरा व्याप्त्याची घोषणा झाली असून शेतकरी याचे उत्तर त्यांनी वाट पाहत आहे. 5 ऑक्टोंबर 2024 रोजी हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसत आहे. यावेळी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः अठरा व त्याचे वितरण करणार आहेत.
Farmer News सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्यास झाले सुरुवात, या शेतकऱ्यांना नाही मिळणार अनुदान
या कार्यक्रमादरम्यान देशभरातील सुमारे 9.5 कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपये जमा केले जाणार आहे. यासाठी सरकार एकूण 20 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले हे रक्कम डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सपोर्ट डीबीटी माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.
अठराव्या हप्त्यासाठी पात्रता आणि महत्त्वाचे कागदपत्रे
- 18 वा हफ्ताचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
आधार लिंक : शेतकऱ्यांचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी लिंक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे यामुळे पैसे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होतात, आधार लिंक नसल्यास : शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत जाऊन आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड ची प्रत देऊन आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घेणे.
केवायसी : सर्व लाभार्थ्यांना ई केवायसी करणे महत्त्वपूर्ण आहे जर आपली इ केवायसी पूर्ण नसेल तर आपल्या खात्यात 18 व्या हप्त्याचे वितरण होणार नाही यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांनी तात्काळ ई केवायसी पूर्ण करून घ्यावे. PM kisan credit date
किसान सन्मान निधी योजना
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारचे एक महत्त्वपूर्ण योजना आहे. आणि या योजनेचा मुख्य म्हणजे देशातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणे आणि अनेक शेतकऱ्यांना नैसर्गिक कामांबद्दल किंवा बाजारपेठेतील अस्तितेमुळे अति अडचणीचा सामना करावा लागतो अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. PM kisan credit date
या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपये दिले जातात ही रक्कम 3 समानतेमध्ये वितरण केली जाते प्रत्येकी आता दोन हजार रुपयाचा असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा केले जाते ज्यामुळे मध्यान त्याची गरज पडत नाही आणि भष्टाची शक्यता कमी होते.
या शेतकऱ्यांना नाही मिळणार अठरावा हप्ता
ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्यामध्ये केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाही पैसे जमा होण्यासाठी तात्काळ जवळ येत नजदीकच्या ज्या खात्यात आपले पीएम किसान योजनेचे पैसे येत होते तेथे जाऊन आपले आधार कार्ड चे झेरॉक्स देऊन आपले खाते संदर्भात केवायसी पूर्ण करून घ्यावे. PM kisan credit date