या दिवशी जमा होणार 4000 रुपये, 9 कोटी शेतकऱ्यांना आधार PM kisan status update

WhatsApp Group Join Now

PM kisan status update : देशातील शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन आशिष्य किरण घेऊन आले आहेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना आणि मोदी सरकारच्या महत्त्वाकांशी योजनेपैकी एक महत्त्वाची योजना आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6000 हजार रुपये दिले जाते.

या योजनेतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो बऱ्याच ठिकाणी खते इतर बी-बियाणे अशा शेतीसाठी लागणाऱ्या व इतर खर्चासाठी लागणारे या पैशाचा वापर केला जातो भारतीय क्षेत्राला बळकटे देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी 2019 मध्ये या योजनेला सुरुवात केली असून या योजनेचा मुख्य उद्देश वर्षाला 6000 हजार रुपये देऊन यामध्ये दर चार महिन्यांनी 2000 हजार रुपयांचे हप्ता वितरणीत करण्यात येतो.

आठव्या हप्ता बद्दल महत्त्वाची अपडेट

  • अठरावा हप्ता सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता होती मात्र हा हप्ता काही कारणास्तव ऑक्टोबर महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता.
  • प्रत्येक पात्र शेतकऱ्याला या 2000 हजार रुपये मिळतील.PM kisan status update
  • देशभरातील सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांना या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
  • अद्याप सरकारकडून 18 व्या हप्त्याची नेमकी तारखेबाबत कोणतेही अधिकृत घोषणा करण्यात आली नाहीत. PM kisan status update
  • या योजनेची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.DBT माध्यम द्वारे

PM किसान लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना

  • ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान अधिकृत वेबसाईट वरती जाऊन त्यांचे नाव लाभार्थी यादीत आहे. की नाही हे तपासून घेऊ शकतात.
  • यानंतर ई केवायसी च्या शेतकऱ्यांनी केली नाही त्यांनी तात्काळ ही केवायसी पूर्ण करून घ्यावी.
  • शेतकऱ्यांचे बँक खाते आपले आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्यांनी तात्काळ आपल्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपली योजनेची स्थिती चेक करावे.

भारतातील शेतकऱ्यांसाठी व मध्यमवर्गीय लाभार्थ्यासाठी या योजनेमुळे चांगला मोठा आर्थिक फायदा झाला आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना ही शेतकऱ्यांसाठी एक मोठी वरदान योजना ठरली आहेत. आतापर्यंत सतराव्या हप्त्याचे वितरण शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये झाले आहेत.

PM kisan status update : आणि लवकरच आता 18 व्या हप्त्याची प्रतीक्षा शेतकरी करत असल्यामुळे येत्या ऑक्टोबर महिन्यात त्याचे वितरण होणार आहे. या योजनेच्या अयशस्वी अंमलबजावणीमुळे देशातील कृषीक्षेत्र अधिक बळकट झाले आहेत.

नमो महासन्मान पाचवा हप्त्यासाठी 2254 कोटी

मागील महिन्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर आता लगेच पाचवा आत्याचे वितरण करण्यासाठी 2254 कोटी 96 लाख रुपयांच्या निधी वितरण्यात मान्यता दिलेली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही शनी होऊ शकते त्यामुळे राज्य सरकारने घोषणाचा धडका लावला असून मागील महिन्याचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता दिल्यानंतर आता लगेच पाचवा त्याचे वितरण करण्यात येणार आहे.

PM kisan status update : चार दिवसापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र द्वार झाल्यानंतर प्रशासन वेगाने कामाला लागले असून तीन वर्षापेक्षा जास्त काळ झालेला अधिकाऱ्यांच्या बदल्या गृह जिल्ह्यात स्थान मांडलेल्या अधिकारी त्यांच्या कायद्यानुसार काम सुरू झाले आहेत फक्त मंगळवारी किंवा बुधवारी बदल्या होण्याची शक्यता आहे.

लाडकी बहिणीला बोनस ! या महिन्यात मिळणार पुन्हा 3000 रुपये Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana

Leave a Comment