PM किसान योजनेचा 18 वा हप्त्याचे 2000 रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यात नाही येणार ? PM kisan yojana installment

WhatsApp Group Join Now

PM kisan yojana installment : देशातील 12 कोटीहून अधिक लोकांना योजनेचा लाभ मिळत असतो आणि हे शेतकरी योजनेचा आठवा अभ्यास च्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि बऱ्याच शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाहीत. भारत सरकार देशाचे शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत असतात या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना होत असतो आणि अजय भारतात अनेक शेतकरी ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे.

या शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळत आहे यासाठी भारत सरकारने 2019 मध्ये पंतप्रधान किसन सन्माननीती योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 हजार रुपयाची आर्थिक रक्कम दिले जाते. सरकार प्रत्येकी 2000 हजार रुपयाचे तीन हत्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जाते.

सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांनी केवायसी करावी लागेल ? Soyabean kapus anudan kyc

आणि आतापर्यंत या योजनेचे 17 वाहते पाठवण्यात आलेले आहे. देशातील १२ कोटीहून अधिक लोकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यामुळे आता शेतकरी या योजनेच्या 18 वा अध्याचे लवकर प्रत्यक्ष मध्ये आहे. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 हजार रुपयाचा हप्ता येणार नाही. PM kisan yojana installment

ज्यांनी सरकारच्या आदेशानंतरही केवायसी पूर्ण केले नाही किंवा जमीन पडतांची प्रक्रिया अपूर्ण राहिलेली आहे. अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेचा 18 वा हप्त्याचे 2000 हजार रुपये जमा होणार नाही, तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल आणि अद्यापही केवायसी आणि जमीन पडताळणी प्रक्रिया पूर्ण नसेल तर त्वरित करून घ्या नाहीतर तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचे लाभ मिळणार नाही. PM kisan yojana installment

पीएम केवायसी करणे अनिवार्य

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचे पैसे येत नसेल त्यांनी तात्काळ पी एम किसान योजनेची केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया : या योजनेसाठी तुम्हाला पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला जवळील नजदीकच्या CSC केंद्रावर जाऊन पीएम किसान योजनेची केवायसी पूर्ण करायची आहे. किंवा आपल्या मोबाईल वरती पीएम किसान वेबसाईट वरती जाऊन आपली केवायसी पूर्ण करू शकता किंवा जवळील कोणत्याही संगणकीय कर्मचाऱ्याकडे जाऊन आपली केवायसी पूर्ण करा.

Pm kisan Yojna : 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी, तात्काळ करा हे 3 काम

या तारखेला मिळणार अठरावा हप्ता

जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहे त्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता ऑगस्ट महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा दिवाळी अगोदर मिळण्याची शक्यता आहे. आठव्या हाताबद्दल कोणत्याही तारीख अजून निश्चित झाली नसून अंदाजे माहितीनुसार 18 वा आता दिवाळी अगोदर देण्याचे चर्चा चालू आहे. या अगोदर शेतकऱ्यांनी राहिलेले पूर्ण कामे वेळेच्या आत करून घ्यावे जेणेकरून 18 वाजता येण्यामध्ये काही अडथळा निर्माण होणार नाही.

Leave a Comment