Pm kisan Yojna : 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी, तात्काळ करा हे 3 काम

WhatsApp Group Join Now

Pm kisan Yojna : 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी, तात्काळ करा हे 3 काम

Pm kisan Yojna केंद्र सरकारने शेतकरी साठी नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असतात त्यामधून एक पीएम किसान योजना महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे आणि राज्याची चांगल्या प्रकारे चालू आहेत. सर्व देशभरामध्ये पी एम किसान सन्माननीती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 हजार रुपये दिले जाते.

तरी रक्कम वर्षात 3 ऑक्टोबर ते वितरित केलेले आहेत, आतापर्यंत या योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांना मिळालेला असून पीएम किसान सन्माननीती योजनेचा 18 वा हप्ता ची रक्कम कधी मिळणार आहे. याकडे सगळीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले आहेत. Pm kisan Yojna

महाराष्ट्रात पुढील 24 तासात पावसाचा अंदाज कसा असणार ? Hawaman andaj

शेतकऱ्यांसाठी 18 व्या हप्त्याची रक्कम लवकरात जमा केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना तीन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम ई-केवायसी आधार आणि बँक खाते लिंक करणे महत्त्वाचे ठरलेले आहेत आणि त्यामध्ये शेत जमीन पडताळणी करणे ज्या शेतकऱ्यांचे या तीन गोष्टी पूर्ण केले असतील त्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 18 वा हप्त्याचे 2000 हजार रुपये मिळणार आहेत.

PM किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दररोज शेती नात्यांमध्ये 2000 हजार रुपये प्रमाणे 6000 हजार रुपये दिले जातात आणि आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 व्याप्तीचे वितरणही करण्यात आलेले आहेत. Pm kisan Yojna

18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024

मात्र काही शेतकऱ्यांचे कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे त्यांनी मागील काही हप्त्याची रक्कम मिळाली नाही आता ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा 18 वा अध्याय रक्कम मिळायची आहे. त्यांना शेतकऱ्यांनी लगेच आपली इ केवायसी पूर्ण करून घेणे त्या शेतकऱ्यांनी PM केवायसी केलेले नसेल त्यांनी ती लवकरच-लवकर करून घ्यावी त्याबरोबर शेतकऱ्यांनी त्याच्या बँक खात्याला आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना नवा वरील जमिनीचे पडताळणी करणे आवश्यक आहे.

पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता कधी मिळणार

पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे. आणि लवकरच 18 हत्याचे वर्गीकरण शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार असून 18 व्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. Pm kisan Yojna

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खात्यावर 2000 हजार रुपये पाठवायचा सरकारचा हेतू असणार आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनण्यासाठी काम सरकार करत आहे. दरम्यान पी एम किसान योजनेबाबत शेतकऱ्यांना अडचणी सोडण्यासाठी पीएम किसान योजना मित्र सुरू करण्यात आलेली असून या योजनेतून पीएम किसान मित्र हा चॅटबेट आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असणे ही महत्त्वाची सुविधा 24 तास उपलब्ध आहे मोगल द्वारे देखील याचा वापर करता येऊ शकतो.

अशा पद्धतीने करा एक केवायसी

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत नसेल त्यांनी एक केवायसी करणे आवश्यक आहे. पी एम किसान योजनेअंतर्गत 18 हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना येणाऱ्या हप्ता मध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण होणार नाही ही त्यावेळेस आपल्या जवळील CSC केंद्रावर तुम्ही करू शकतात. किंवा आपल्या मोबाईल वरती PM किसान योजनेच्या वेबसाईट वरती जाऊन स्वतः आपण केवायसी करू शकता.

लाडक्या बहिणीसाठी खुशखबर… महिलांच्या खात्यात जमा होणार 4500 रुपये Aditi Tatkare Ladki Bahin Yojna

Leave a Comment