Rain Update 2025 : जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशाच्या बहुतांशी भागात सरासरी इतका पाऊस (८८ ते ११२ टक्के) पढ़ाण्याची शक्यता आहे. जानेवारी महिन्यात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहणार असल्याने देशात बंडी कमी राहगार आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशात थंडीच्या लाटांचा कालावधी अधिक छहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पिवळ्या व लाल रंगछटा
मॉन्सूनोत्तर हंगामात सरासरी पाऊस
मॉन्सूनोत्तर हंगामात (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशात ११७.४ मिलिमीटर (१७ टक्के) पाऊस पडला आहे. या हंगामात महाराष्ट्रातील पावसाची सरासरी ९६.४ असून, यंदा राज्यात ९०.९ मिलिमीटर (९४ टक्के) पाऊस झाला आहे. केवळ डिसेंबर महिन्याचा विचार करता राज्यात सरासरी ४.६ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा डिसेंबरमध्ये राज्यभरात २.३ मिलिमीटर महणजेच सरासरीच्या तुलनेत पावसात ४९ टक्क्यांची तूट दिसून आली जाहे.
Rain Update 2025 जानेवारी ते मार्च महिन्यांतील पावसाचा तसेच जानेवारी महिन्यातील पाऊस आणि तापमानाचा अंदाज बुधवारी (ता. १) हवामान विभागाने जाहीर केला. जानेवारी महिन्यात वायव्य भारताचा पूर्व भाग, मध्य भारताचा उत्तर भाग, आणि पूर्व भारताचा काही भाग वगळता देशाच्या बहुतांशी भागात किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे.
राज्याच्या किमान तापमानात घट होऊ लागल्याने डिसेंबर महिन्यात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. मात्र पावसाळी वातावरण आणि उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या अभावामुळे महिनाअखेरीस थंडी पुन्हा गायब झाली. जानेवारी महिन्यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरीच्या तुलनेत अधिक तापमानाची शक्यता असल्याने थंडी कमी राहण्याचे संकेत आहे. महारष्ट्रातही उत्तर भाग वगळता उर्वरित भागात बंडों सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.हवामान विभागाच्या अंदाजानुसार
जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये देशात सरासरी इतका (८८ ते ११२ टक्के) पावसाची शक्यता आहे. या काळात देशात सरासरी ६९.७ मिलिमीटर पाऊस Rain Update 2025
Rain Update 2025 प्रमाण अधिक असते. महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा अधिक पावसाची राज्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
विषुववृत्तीय प्रशांत महासागरात सध्या ‘एल-निनो’ स्थिती सहस्य (एन्सो न्यूट्रल) स्थितीत आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत ‘ला निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. तर इंडियन ओशन हायपोल (आयओडी) देखील तटस्थ स्थितीत असून, पुढील काही महिने ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. Rain Update 2025
Gold Price Today : आज सोन्याच्या दरात घसरण ! 22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव पहा