Ration Card diwali gift राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही एक महत्त्वाची योजना या योजनेपासून अनेक लाभार्थ्यांना मोठा फायदा होत असतो बऱ्याच ठिकाणी या योजनेपासून सर्व शिधापत्रिका धारकास 100 रुपयांमध्ये पाच जीवनावश्यक वस्तू दिल्या जातात ही योजना शिंदे सरकारच्या वतीने सुरू करण्यात आले असून आणि ही योजना अत्यंत लोकप्रिय ठरलेले आहेत.
येथे तपासा तुमच्या गावाची यादी
या योजनेपासून स्वस्त धान्य लोकांना शिवाय 100 रुपयांमध्ये 5 वस्तू मिळतात या वस्तू आपल्या जीवनाशी निगडित असतात मित्रांनो आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की कधी मिळणार आनंदाचा शिधा किती वस्तू यामध्ये राहणार आहे. आणि कोणकोणते राहणार याची संपूर्ण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आम्ही देणार आहोत राज्य सरकारने घोषणा केली होती की गणपतीच्या वेळी तुम्हाला आनंदाचा शिधा मिळणार आहे. Ration Card diwali gift
परंतु गणपती विसर्जन होऊन अनेक दिवस ही पलटले परंतु काही गावांमध्ये आनंदाचा सुद्धा मिळाला नाही पण आता लाभार्थी वाट पाहत आहे. कधी मिळणार गणपती विसर्जन नंतर आता शिवरात्री आली आहे. आणि आता सुद्धा स्वस्त धान्य दुकानात आनंद शिधा पोहोचला नाहीत आणि परत दुसरा तोंडावर आला तरी आनंद शिधा आला नाही लाभार्थ्याकडे सरकारचे लक्ष नाही असे अनेक व्यक्तीचे मानले जात आहेत मित्रांनो एकीकडे राज्य शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा योजनेचा मोठा काचाबाजार होत आहे. Ration Card diwali gift
येथे तपासा तुमच्या गावाची यादी
तर दुसरीकडे मात्र आनंदाचा शिधा करणाऱ्या फक्त घोषणा करूनही त्याला लाभ मिळाला नाही तशा कारणामुळे आनंदाचा शिधा कधी मिळणार असे लाभार्थी चिंता करत आहे. गेल्या दोन अडीच वर्षापासून राज्य शासनातर्फे अत्यंत कुटुंब प्राधान्य कुटुंब तसेच पात्र केशरी शिधापत्रक धारकांना 100 रुपयात आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे.
यंदाही ऑगस्टमध्ये गणेश उत्सवासाठी गणपती व ज्येष्ठ गौरीच्या आगमन होण्यापूर्वी सर्व सामान्यांसाठी स्वस्त धान्य दुकानावर आनंदाचा शिधा देण्यात येत असल्याची राज्य सरकारने घोषणा केली आहे. परंतु आता सुद्धा या आनंदाचा शिधा वाटप झाला नाही म्हणून नागरिक दस्त झालेले आहेत आनंदाचा शिधा नवरात्र होऊन पडून राहणार असल्या दिसून येत आहेत.Ration Card diwali gift
आणि जिल्ह्यात नेमलेल्या कंत्राट दाराकडून साखरेचा पुरवठा झाला नाही त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना पुरवठा ठेकेदार करावी होणार की नाही असा प्रश्न पडला जिल्हा पुरवठा विभागात अंतर्गत असलेली आनंदा शितामधील सुमारे 60% वस्तू पोहोचले आहेत. तर 40 टक्के वस्तू अजूनही आल्या नाहीत अशा करण्याने अद्यापही आनंदा शिधा वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला नाहीत लवकर आनंदा सीता वाटपाचा कार्यक्रम सुरू होणार असे राज्य पुरवठा विभाग अधिकारी म्हणाले ते म्हणून दरम्यान दसऱ्याच्या अगोदर तुम्हाला अंदाज सुद्धा मिळणार आहेत.