Ration Card Subsidy : आधार कार्ड रेशन कार्ड धारकांना 1 तारखेपासून या 9 वस्तू मिळणार, कोणत्या वस्तू आहेत पुढील प्रमाणे पहा
राशन कार्ड धारकांना एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या केंद्र सरकारने एक नवीन निर्णय घेतलेला असून शासनाकडून 90 कोटी रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य दिले जाणार आहे. त्यामध्ये तांदुळाचा सुद्धा समावेश असणार आहे. याचा हीच काही तांदूळ तुम्हाला मिळत होते तांदूळ बंद करण्याचा निर्णय हा शासनाने आता घेतलेला आहे.
Cotton Rate शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! या वर्षी कापसाचे बाजारभावात होणार वाढ, तज्ञांचे नवीन अंदाज
Ration Card Subsidy सुरुवातीला तांदूळ आणि काही नवीन गोष्टी मिळत असल्याने यामध्ये तांदुळाचा समावेश राहणार नाही. पुढील एक तारखेपासून तांदुळा ऐवजी आता तुम्हाला नऊ वस्तू सरकार मार्फत देणार असल्याची माहिती मिळालेली आहे कोणती आहे. ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.
राशन कार्ड करताना या नऊ वस्तू मिळणार
राशन कार्डधारकांना एक तारखेपासून म्हणजेच ऑक्टोंबर पासून या नवीन नऊ वस्तू त्यांना मिळणार आहे.
- गहू
- साखर
- हरभरा
- मीठ
- मैदा
- सोयाबीन तेल
- भाजीसाठी लागणारी मसाले
- डाळ
- मोहरीचे तेल
या वस्तू मिळण्यासाठी हे राशनधारक असणार पात्र
वरील दिलेल्या या नवीन नऊ वस्तू अशा राशन कार्ड धारकांना मिळणार आहे. राशन कार्डधारकांना पिवळे व केशरी रेशन कार्ड ज्यांच्याकडे आहे. किंवा त्यांना यापूर्वी राशन मिळत आहे. अशांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांचे आले PHH स्कीम मध्ये रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. Ration Card Subsidy
वरील संपूर्ण माहिती लक्षात घेतो यामधून तुम्हाला तांदूळ मिळणार नाही. पुढील महिन्यापासून तांदूळ राशन मधून तुमचे कट होणार आणि त्या ऐवजी तुम्हाला वरील नऊ वस्तू मिळणार आहे त्यामुळे जर तुमच्याकडे तांदूळ असेल तर तुम्ही पुढील महिन्यांमध्ये राशन कार्ड मध्ये तांदूळ याचा समावेश राहणार नाही.Ration Card Subsidy