Samsung Galaxy S23 Ultra : जर तुम्ही एक चांगला फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी samsung Galaxy S23 Ultra 5G हा फोन अतिशय चांगला असणार आहे. या खरेदी करताना विचार करत असाल तर यावरती सर्वात मोठा डिस्काउंट मिळत आहे. जो की Amazon वर हा प्रीमियम स्मार्टफोन मोठ्या सवलती मध्ये उपलब्ध राहणार आहे.
Table of Contents
या फोनमध्ये तुम्हाला 12 GB RAM व 256GB स्टोरेज व्हरायटीची किमतीनुसार ठरवली जाणार आहे. या स्पेसिफिकेशन मध्ये हा फोन तुम्हाला 71,900 रुपये मध्ये मिळणार जे की मूळ किंमत याची 99,999 कृपया पेक्षा कमी आहे. याशिवाय बँक ऑफर यावरती अवेलेबल राहणार आहे अजून तुमच्या किमतींमध्ये मोठी घसरण होऊ शकते. Samsung Galaxy S23 Ultra
किंमत आणि ऑफर्स ( Price And Offers )
Samsung Galaxy S23 Ultra 5G चा हा फोन सुरुवातीला तुम्हाला 99,999 रुपये मध्ये मिळत होता आणि यावरती एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध होते पण मात्र आता १२ GB रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हरायटी सध्या Amazon वरती 71 हजार 900 रुपयांमध्ये तुम्हाला मिळत आहे. जो की आतापर्यंत सर्वात मोठा डिस्काउंट या फोनवरती मिळत आहे.
जर तुम्ही फेडरल बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल पेमेंट केले तर तुम्हाला दोन हजार रुपयाची मोठी सूट मिळणार आहे यामध्ये फोनची अंतिम किंमत 69 हजार 900 पर्यंत कमी होईल आणि तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुम्हाला तुमच्या जुना फोन बदलत घेऊन 2,350 रुपये पर्यंतची सोडणार आहे. परंतु एक चेंज ऑफरचा फायदा तुम्हाला जुन्या फोनच्या स्थितीवर आणि मॉडेल नंबर वरती उपलब्ध राहणार आहे. जे की तुमच्या जुन्या फोनची मूळ किंमत ठरवून देते जर तुमचा जुना फोन चांगल्या स्थितीमध्ये असेल आणि प्रीमियम मॉडेल असेल तर तुम्हाला सर्वात जास्त मोठा डिस्काउंट मिळेल.
कॅमेरा सेटअप Camera Setup
हा फोन मध्ये सर्वात जास्त फोटोग्राफीसाठी अतिशय ठरलेला आहे यामध्ये तुम्हाला २०० एमपी चा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. जो की अंतर्गत आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रज्ञानासह देतो हा कॅमेरा नाईट फोटोग्राफी आणि एक ते व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि अल्ट्रास टेबल शूटिंगसाठी चांगला प्रचलित ठरलेला आहे. Samsung Galaxy S23 Ultra
प्रोसेसर आणि परफॉर्मन्स Processor and Performance
Samsung Galaxy S23 Ultra या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Gen 2 SoC शिप सेटवर कार्य करत आहे हा प्रोसेसर दर्जाच्या परफॉर्मन्स देत आणि मल्टी टाकी साठी सर्वात मोठा फोन ठरलेला आहे. जर तुम्ही गेमिंग प्रेमी असाल तर हा फोन तुम्हाला प्रीमियम घेणे अनुभव मोठ्या प्रमाणात मिळणार आहेत त्यामध्ये Adreno 740 GPU आहे.
Performance | Octa core (3.36 GHz, Single Core + 2.8 GHz, Quad core + 2 GHz, Tri core + Tri core) Snapdragon 8 Gen 2 |
Display | 6.8 inches (17.27 cm) QHD+, Dynamic AMOLED 2x 120 Hz Refresh Rate |
Camera | 200 + 12 + 10 + 10 MP Quad Primary Cameras LED Flash 12 MP Front Camera |
Battery | 5000 mAh Fast Charging USB Type-C Port |
Camera | Main Camera Camera Setup Quad |
200 MP f/1.7, Wide Angle, Primary Camera(24 mm focal length, 1/1.31″ sensor size, S5KHP2, ISO-CELL, 0.6µm pixel size) | 12 MP f/2.2, Ultra-Wide Angle Camera |
10 MP f/2.4, Telephoto Camera | 10 MP f/4.9 |
Video Recording | 8k @ 30 FPS 4k @ 60 FPS Full HD @ 240 FPS |
Key Specs | 12 GB RAM + 256 GB 12 GB RAM + 512 GB 12 GB RAM + 1 TB |
जिओग्राफिक्स इंटरेस्ट गेम्स हँडल करू शकतो हा फोन 12GB RAM And 256GB/512GB/1TB स्टोरेज ऑप्शन मध्ये मिळणार आहे. यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात देत असतो स्टोर करू शकतात आणि फोन करू पाण्याची शक्यता कमी राहते.
चार्जिंग आणि बॅटरी Charging And Battery
या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते जी तुम्हाला संपूर्ण दिवस टिकून राहण्याची खात्री देते. या फोनमध्ये 45W फास्ट चार्जिंग सपोर्ट मुळे हा फोन फक्त 20 मिनिटात 65 टक्के चार्ज होतो. याशिवाय यामध्ये 15W वायरलेस चार्जिंग आणि 4.5W रिव्हर्स चार्जिंग आहे. त्यामध्ये तुम्ही इतर वायरलेस Device चार्ज करू शकतात.
Samsung Galaxy S23 Ultra 5G हा फोन 2024 मध्ये उपलब्ध झालेला आहे तर फ्लेक्स मध्ये स्मार्टफोन पैकी हा एक अतिशय चांगला प्रमेय प्रीमियम फोन आहे. यामध्ये उच्च कार्य स्मार्टफोन शोधत असाल तर ही वापर तुमच्यासाठी सर्वात मोठी ठरू शकते सध्या Amazon वरती या फोनवर मोठी सूट उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला एक उच्च दर्जाच्या स्मार्टफोन घ्यायला असेल तरी संधी तुम्ही आत्ताच गमावू नका.
जर तुम्हाला अशाच नवीन स्मार्टफोनबद्दल किंवा इतर टेक्नॉलॉजी बद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा इथे प्रत्येक मोफत अपडेट तुम्हाला आपल्या मोबाईल वरती बघायला मिळेल. Samsung Galaxy S23 Ultra