Saur krushi pump yojana 2024 :शेतकऱ्यांनो, सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का? येथे करावा लागेल अर्ज

WhatsApp Group Join Now

Saur krushi pump yojana 2024 :शेतकऱ्यांनो, सौर कृषी पंप योजनेसाठी अर्ज केला का? येथे करावा लागेल अर्ज येथे करा आपला अर्ज

Saur krushi pump yojana 2024 : राज्यात राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांना शिक्षण करण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी शेतकरी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात.

📢हे पण वाचा- 18 वा आता 4000 रुपये खात्यात जमा, PM Kisan 18th Installment

लाभार्थी निवडीचे निकष महावितरण निश्चित केले आहेत 5 एकर पर्यंत शेतजमीनदारक शेतकऱ्यास 3 अयशक्ती क्षमतेपर्यंत चौकशी पंप 2.51 ते 5 एकर पर्यंत शेत जमीन धारक शेतकऱ्यास 5 अश्वशक्ति क्षमतेचा आणि 5 एकर वरील शेत जमीन धारक शेतकऱ्यास 7.5 अशक्त क्षमतेच्या स्वरूपशपंप दिला जाईल तसेच पात्र समतेपेक्षा कमिशन त्याच्या असो कृषी पंपाची मागणी केल्यास ते कराय उतरली जाणार.

वैयक्तिक किंवा समुद्रिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक तसेच 12 महिने वाहणारी नदी नाले यांच्या शेजारील शेत जमीन धारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील शेतकऱ्याकडे बोरवेल विहित व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याच्या स्रोत आहे. Saur krushi pump yojana 2024

📢हे पण वाचा- अद्रक पिकाला 10000 रुपये भाव, भाव वाढवण्याची शक्यता Adrak price today

याचे कात्री महावितरण द्वारे करण्यात येईल तथापि जल संधारण कामाच्या पाणी जिरवण्याचा पाणी साठ्या मधून पाणी उपसा यासाठी सदर पंप वापरता येणार नाही. अटल कृषी सौर कृषी पंप योजना-1, अटल कृषी सौर कृषी पंप योजना-2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ ज्यांना मिळाला नाही, ते शेतकरी देखील या अभियाना अंतर्गत लाभास पात्र असतील.

मागील त्याला सौर कृषी पंप योजना

Saur krushi pump yojana 2024 ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्रोत आहे. व ज्या शेतकऱ्याकडे शेतीच्या सिंचना करता पारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा नाही. अशा शेतकऱ्यांसाठी मागील त्याला सौर कृषी पंप योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत बीड जिल्ह्याचा राज्यात सौर कृषी पंप कार्य निक होणार आहे.

येथे करावा लागेल अर्ज

Saur krushi pump yojana 2024 मागेल त्याला कृषी पंप योजनेसाठी शेतकरी महावितरणाच्या mahadiscom.in/solar या वेब पोर्टलवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सध्याच्या कृषी पंपांसाठी नवीन वीज जोडणीसाठी पैशाचा भरणा करून प्रत्येक इच्छुक अर्जदार फक्त काही अनिवार्य फील्ड उदाहरणार्थ अर्ज क्रमांक, पैसे भरल्याची पावती क्रमांक, मंजुरी क्रमांक आणि क्षमतेची मागणी इत्यादी तपशील देणे अनिवार्य आहे. सातबारा उतारा प्रत, आधार कार्ड, लाभार्थ्यासाठी जात प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रे आवश्यक आहेत.

5 वर्षाची दुरुस्ती हमी

  • मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे. सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10 टक्के रक्कम भरून सौर पॅनल व कृषी पंपाच्या पूर्ण संच दिला जाईल.
  • अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा 5 टक्के भरावा लागेल अवरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाईल. Saur krushi pump yojana 2024
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 एचपी चा पंप योजनेअंतर्गत दिला जाईल सौर पंपाची पाच वर्षाची दुरुस्ती हमे इन्शुरन्स दिला जाणार आहे. सौर उर्जेवर पंप चालणार असल्याने विज बिल येत नाही त्यामुळे लोड शेडिंगची चिंता शेतकऱ्यांना भासणार नाही.

📢हे पण वाचा- लाडक्या बहिणीचे 4500 रुपये थेट खात्यात जमा होणार, तारीख झाली जाहीर Maji ladki bahin yojna

Leave a Comment