वयोश्री योजनेचे 3000 हजार रुपये मिळण्यास सुरुवात पहा वेळ आणि तारीख Senior citizens Status

WhatsApp Group Join Now

वयोश्री योजनेचे 3000 हजार रुपये मिळण्यास सुरुवात पहा वेळ आणि तारीख Senior citizens Status

Senior citizens Status : राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने जेष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहेत. मुख्यमंत्री वयोश्री योजना या नावाने ओळखली जाणारी योजना आहे. राज्यातील वृद्ध नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरणार आहे.

New आजचे कापुस बाजार भाव, बाजारभावात होणार वाढ Today Cotton Rate

या योजनेची घोषणा लाडकी बहीण योजनेच्या अनुभवावर आधारित असून त्यातील त्रुटी दूर करून अधिक प्रभावी स्वरूपात राबविण्यात येत आहे. राज्यातील जेष्ठ नागरिकांना संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे त्यांच्यापैकी बहुतांशजण आर्थिक विचारतील जीवन जगात आहे. विशेष म्हणजे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी या योजनेचा चांगलाच फायदा होणार आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे 3000 हजार रुपये या तारखेला येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे मुख्य वैशिष्ट्य

मुख्यमंत्री वयोश्री योजना ही केवळ आर्थिक मदत नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहेत. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना विविध प्रकारचे सहाय्यक मिळणार आहेत, जसे की श्रवण यंत्र,गुडघ्याचे ब्रेस,होल्डिंग वाकड,चष्मा ट्रायपॉड यंत्र समोरचे या गोष्टीचा समावेश आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे 3000 हजार रुपये या तारखेला येथे क्लिक करा.

अर्ज करण्याची प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
  • या योजनेसाठी अर्ज करताना आधार कार्ड,मतदान कार्ड, बँकेचे पासबुक, 2 पासपोर्ट आकाराचे फोटो,वेद ओळखपत्र आणि उत्पन्नाचा दाखला या सर्व वरील कागदपत्रची आवश्यकता अर्ज करण्यासाठी लागणार आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

ज्येष्ठ नागरिकांचे 3000 हजार रुपये या तारखेला येथे क्लिक करा.

  • ऑफलाइन पद्धतीने जवळच्या संगणक केंद्रात किंवा सरकारी दवाखान्यात जाऊन आपला अर्ज करू शकतात. Senior citizens Status

ज्येष्ठ नागरिकांचे 3000 हजार रुपये या तारखेला येथे क्लिक करा.

मुख्यमंत्री वयोश्री योजना पात्रता

मुख्यमंत्री व यशश्री योजनेसाठी वय मर्यादा खर्च दाराचे वय किमान 65 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्र राज्याच्या कायमस्वरूपी रहिवासी असणे अनिवार आहे. लाभार्थ्याचे वार्षिक उत्पादन दोन लाखा रुपयापेक्षा कमी असावे याबाबत सक्षम अधिक प्रशिक्षण कडून प्राप्त केलेले उत्पादन दाखला सादर करणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे 3000 हजार कधी मिळणार

ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यामध्ये या योजनेचे 3000 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहेत बऱ्याच ठिकाणी या योजनेचे पैसे ज्येष्ठ नागरिकांना मिळाले नाहीत त्यांनी आपल्या जवळील बँकेत जाऊन आपले बँक खाते तपासावे किंवा आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करून घेणे. Senior citizens Status

ज्येष्ठ नागरिकांचे 3000 हजार रुपये या तारखेला येथे क्लिक करा.

Leave a Comment