Silver Price Today : 6 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर 77 हजार रुपयांपर्यंत घसरले होते. 10 ग्रॅम 77 हजार रुपये सोनं पोहोचलं होतं. तर चांदी 2000 रुपयांनी घसरली आहे. ऑक्टोबर महिन्यात सोनं चांदीचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले होते. सोनं तर जवळपास 85 हजारांवर पोहोचल्यात जमा होतं. तर चांदीही 1 लाख 3 हजारपर्यंत गेली होती.
PM Kisan Yojana 19th : या तारखेला येणार PM किसान योजनेचा 19 वा हप्ता, तारीख झाली जाहीर
मात्र नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचे दर निच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत.6 नोव्हेंबर रोजी सोन्याचे दर 77 हजार रुपयांपर्यंत घसरले होते. 10 ग्रॅम 77 हजार रुपये सोनं पोहोचलं होतं. तर चांदी 2000 रुपयांनी घसरली आहे. त्यामुळे लग्नसराईत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
6 नोव्हेंबर रोजी चांदीचे दर 94 हजार रुपये झाले आहेत. 23 ऑक्टोबर रोजी एक लाखहून अधिक दर होता. हे दर GST वगळून आहे. त्यामुळे GST सह हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.लक्ष्मीपूजनादिवशी सोन्याचे दर 500 रुपयांनी घसरले. 4 नोव्हेंबर रोजी चांदी पुन्हा 96 हजारवर पोहोचली होती. Silver Price Today
आता हे दर 94 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता दिलासा मिळाला आहे.आज 22 कॅरेट एक ग्रॅमचे दर 7,366 रुपये आहेत. तर 24 कॅरेट 1 ग्रॅमचे दर 8036 रुपये आहे. १८ कॅरेट १ ग्रॅमचे दर 6 हजार रुपये आहेत.
सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.0.25% टक्क्यांनी सोन्याचे दर घसरले आहेत. येत्या काळात सोन्याचे दर घसरणार की वाढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. लग्नसराईमुळे सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.Silver Price Today
तुम्ही सोनं गुंतवणूक म्हणून घेत असाल तर 24 कॅरेट सोनं घेऊ शकता. जर तुम्ही दागिने घेत असाल तर तुम्ही २२ आणि १८ कॅरेट सोनं खरेदी करु शकता. सोनं खरेदी करताना होलमार्क पाहून घ्या.Silver Price Today
Silver gold price today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, पहा आजचे नवीन दर लाईव्ह