सोयाबीन आणि कापूस अनुदान शेतकऱ्यांनी केवायसी करावी लागेल ? Soyabean kapus anudan kyc

WhatsApp Group Join Now

Soyabean kapus anudan kyc : राज्यातील सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एक मोठी बातमी समोर येत आहे. खरीप हंगाम 2023 साठी एक तरी 5000 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला होता. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रात जवळपास 96 लाख शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले आहेत.

आणि पात्र शेतकऱ्याकडून आधाराने सामायिक क्षेत्र प्रमाणपत्राच्या आधारावर सहमती पत्र मागवण्यात आलेले असून ज्यामध्ये 68 लाख शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे कृषी विभागाकडे जमा केलेली आहे. Soyabean kapus anudan kyc

या शेतकऱ्यांना केवायसी करावी लागणार नाही.

पात्र शेतकऱ्यांपैकी 46 लाख शेतकरी 90 शेतकरी पी एम किसान सन्मान निधी या योजनेचे लाभार्थी आहेत. आणि या शेतकऱ्याने त्यावेळी करण्याची गरज नाही. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी किंवा पीएम किसान योजनेचे पैसे जमा होत. असेल तर त्यांना केवायसी करण्याची गरज नाही त्यांच्या खात्यामध्ये अनुदानची रक्कम 29 सप्टेंबर रोजी जमा होणार आहे.

Pm kisan Yojna : 18 व्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी, तात्काळ करा हे 3 काम

या शेतकऱ्यांना केवायसी करणे अनिवार्य.

राज्यात सुमारे 21 लाख पात्र शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रे कृषी विभागाकडे जमा केलेली आहेत. मात्र या लाभार्थ्यांना किंवा करणे आवश्यक आहे. सध्या दोन लाख होऊन अधिक शेतकऱ्यांनी अपेक्षा प्रक्रिया पूर्ण केली असून परंतु 19 ते 20 लाख लाभार्थ्यांना अद्याप केवायसी करायचे आहे. Soyabean kapus anudan kyc

यंदा कापसाला मिळणार चांगला भाव, इतका मिळणार भाव New cotton rate

शेतकऱ्यांनी आपली केवायसी स्वतःच्या मोबाईलवरून किंवा नजदीकच्या कॉम्प्युटर सेंटर वरती सीएससी केंद्र वरती जाऊन आपली केवायसी पूर्ण करायची आहे, किंवा ग्रामपंचायतच्या संगणक कर्मचाऱ्याकडे आपण केवायसी पूर्ण करू शकता यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क तुम्हाला भरावे लागणार नाहीत यासाठी शासनाने शेतकऱ्यांना केवायसी प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आवरण दिलेले आहे. जेणेकरून त्यांना अनुदानाचा लाभ घेता येणार आहे.

केवायसी पूर्ण केल्यास मिळणार अनुदान

केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती सोयाबीन,कापूस अनुदान जमा होणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान चा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे आवरेत लाभार्थ्यांना शासनाच्या आवरणानुसार आपली केवायसी प्रक्रिया तात्काळ करून घ्यायची आहे. Soyabean kapus anudan kyc

मोबाईल वरून केवायसी

  • शेतकऱ्यांनी आपल्या सर्वप्रथम गुगल क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे. या माध्यमातून SCAgriDBT असे तुम्हाला गुगल सर्च वरती टाकायचे आहे सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट https://scagridbt.mahait.org/ ओपन करायचे आहे.
  • यानंतर वेबसाईटवर आल्यानंतर दोन पर्याय दिसतील Login and Disbursement Status केवायसी करण्यासाठी लाभार्थ्यांना लाल बटनावरती क्लिक करायचा आहे..
  • यानंतर आपला आधार नंबर टाकून आपल्या आधार नंबर से लिंक असलेल्या मोबाईल नंबर वरती ओटीपी तिथे सबमिट करावा लागणार आहे. सबमिट केल्यानंतर व्हेरिफाय ओटीपी वर क्लिक करून आपले केवायसी पूर्ण केली जाणार आहे.
  • अशा प्रकारे सोयाबीन अनुदान केव्हाही तुम्ही मोबाईल वरती करू शकता किंवा नजदीकच्या कॉम्प्युटर सेंटर वरती जाऊन आपली सोयाबीन अनुदान केवायसी पूर्ण करून घ्या आणि या योजनेसाठी पात्र व्हा.

शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला केवायसी करता येत नसेल तर आपला व्हाट्सअप ग्रुप दिलेला आहे. तिथे संपूर्ण माहिती आपण केव्हाशी कशी करावी याबद्दल माहिती दिलेले आहे. किंवा तुम्ही दिलेल्या नंबर वरती क्लिक करून व्हाट्सअप ची प्रक्रिया कशा प्रकारे केले जाईल याचे काही व्हिडिओ तुम्हाला देण्यात येईल.

महाराष्ट्रातील सर्व प्रकारचे सरकारी योजना किंवा खाजगी योजना तसेच बाजार भाव हवामान अंदाज संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या लेख मध्ये जाणून घ्यायची आहे त्यासाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करून आपल्या व्हाट्सअप मोबाईल वरती तुम्ही रोजचे रोज नवीन अपडेट जाणून घेऊ शकता. Soyabean kapus anudan kyc

सोयाबीन दरात 600 रुपयाची सुधारणा ! पहा आजचे बाजार भाव soyabean today rate

Leave a Comment