आज 65 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात सोयाबीन,कापूस अनुदान जमा ! या शेतकऱ्यांची नवीन यादी Soyabean kapus subsidy

WhatsApp Group Join Now

Soyabean kapus subsidy : राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी शेतकऱ्यांना मोठे आश्वासन दिले असून खरीप हंगाम 2020 मधील प्रलंबित अनुदानाचे वितरण लवकरच सुरू होणार असल्याची माहिती जाहीर झाली आहेत.

या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आनंद मिळाला आहे. गेल्या काही काळापासून महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना खरीप हंगाम Soyabean kapus subsidy 2020 मधील अनुदानाचा वितरणाची प्रतीक्षा करत आहे. अशा परिस्थितीमध्ये कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले घोषणा शेतकऱ्यांच्या आशेवर नवीन किरण दाखवून येत आहे.

कृषिमंत्र्याच्या म्हणण्यानुसार सोमवारपासून एक ऑक्टोबर 2024 शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदान वितर होण्यास सुरुवात होत आहे. या गोष्टी सोबतच त्यांनी महाराष्ट्राचे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 10000 हजार रुपये अनुदान देईल अशी घोषणा दिली होती या अनुदानासाठी सुमारे 65 लाख अधिक शेतकरी पात्र ठरले असून 30 सप्टेंबर 2024 रोजी पात्र शेतकऱ्यांना अनुदान वितरित केले जाईल असे आश्वासन कृषी मंत्री धनंजय साहेब यांनी दिले होते.

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या काही माहितीनुसार 96 लाख शेतकऱ्यांपैकी 68 लाख हून अधिक कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या आधार कार्ड प्रामाणिकपणे पूर्ण झाले आहेत आणि या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5000 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार सुमात्र हे अनुदान दोन एकट्याच्या मर्यादा पर्यंत मर्यादित राहतील म्हणजे एका शेतकऱ्याला जास्तीत जास्त 10000 हजार रुपये पर्यंत अनुदान मिळू शकते.

या घोषणा सोबतच काही प्रश्न उपस्थित होत आहे. अनेक शेतकऱ्यांना खरीप 2023 मधील कापूस आणि सोयाबीन आमदार मिळाले नसल्यामुळे सरकारला विशेष यावर स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी सरकारला काही प्रश्न विचारले असून या सर्व प्रश्नांची उत्तरे देणे आणि शेतकऱ्यांना शंका दूर करून देणे सरकार समोर देखील आवाहन आहे.

कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ही एक अनुदान आहे. पाऊल आहे परंतु शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी अधिक व्यापाराने दीर्घकालीन धोरणांनी गरज आहे. सरकार शेतकरी संघटना आणि कृषी तंत्र यांनी एकत्र येऊ शकतात यांच्या समस्या तात्काळ सोडवले पाहिजे. Soyabean kapus subsidy

या शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीन.कापूस अनुदान

जे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे नियमितपणे येत होते अशा शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापूस अनुदान मिळणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत मात्र आता शेतकऱ्यांना तात्काळ आपल्या बँक मध्ये जाऊन आपले आधार कार्ड आपल्या खात्याशी लिंक करून घेणे. Soyabean kapus subsidy

या शेतकऱ्यांना करावी लागणार केवायसी (KYC)

सोयाबीन अनुदान कापूस यादीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव आहे. त्या शेतकऱ्यांना केवायसी करणे आवश्यक आहे. जर केवायसी नसेल तर अनुदान तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी आपल्याजवळ नजदिकच्या सीएससी CSC केंद्रावर जाऊन आपली सोयाबीन कापूस अनुदान केवायसी पूर्ण करून घ्यावे. (ज्या शेतकऱ्यांचे नाव केवायसी यादीत असेल त्यांनाच केवायसी करावी लागेल.)

सोमवारपासून कापूस अनुदान वाटपास सुरुवात !

सोयाबीन आणि कापूस अनुदान कालपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान अशा प्रकारे शेतकऱ्यांना या 2 पिकाचे अनुदान मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही त्यांनी केवायसी यादीत आपले नाव आहे की नाही चेक करून घेणे. Soyabean kapus subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 4000 रुपये, पीएम किसान 5 ऑक्टोंबर PM kisan credit date

Leave a Comment