Soybean bajar rate : महाराष्ट्र सध्या सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून मात्र पावसाने दमदार हजेरी लावली आहेत.शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक शेतामध्ये सोबत टाकले असून शेतकऱ्यांना मोठा फटका आता बसला आहे. सोयाबीनच्या ठिकाणी शेतकऱ्यांना मारामाल करून देणारे पीक सध्या पाण्याखाली गेले असून बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीन पिकाची आवक ही फार कमी झाली असून एकंदरीत सोयाबीनमध्ये भाव वाढण्याचे दाट शक्यता दिसून येत आहे बऱ्याच ठिकाणी कापूस,सोयाबीन,मका अशा पिकांना योग्य दर मिळणार नाही जेणेकरून पावसाने भिजलेला माल हा खराब झालेला दिसून येत आहे.
सिल्लोड
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 128
कमीत कमी दर: 3500
जास्तीत जास्त दर: 4250
सर्वसाधारण दर: 4100
राहूरी Soybean bajar rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 44
कमीत कमी दर: 2500
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 3400
वरोरा
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 981
कमीत कमी दर: 3300
जास्तीत जास्त दर: 4251
सर्वसाधारण दर: 4000
असेच नवीन बाजार पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
वरोरा-शेगाव
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 374
कमीत कमी दर: 2500
जास्तीत जास्त दर: 4125
सर्वसाधारण दर: 3800
वरोरा-खांबाडा
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 325
कमीत कमी दर: 2800
जास्तीत जास्त दर: 4100
सर्वसाधारण दर: 4000
बुलढाणा-धड
शेतमाल: सोयाबीन Soybean bajar rate
आवक (क्विंटल) : 150
कमीत कमी दर: 3800
जास्तीत जास्त दर: 4300
सर्वसाधारण दर: 4000
असेच नवीन बाजार पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
भिवापूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 1750
कमीत कमी दर: 3100
जास्तीत जास्त दर: 4400
सर्वसाधारण दर: 3750
समुद्रपूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 240
कमीत कमी दर: 3500
जास्तीत जास्त दर: 4471
सर्वसाधारण दर: 4000
असेच नवीन बाजार पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
देवणी
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 66
कमीत कमी दर: 3670
जास्तीत जास्त दर: 4442
सर्वसाधारण दर: 4056
जळगाव Soybean bajar rate
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 160
कमीत कमी दर: 3020
जास्तीत जास्त दर: 4165
सर्वसाधारण दर: 4000
असेच नवीन बाजार पाहण्यासाठी येथे क्लिक करा .
छत्रपती संभाजीनगर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 355
कमीत कमी दर: 2901
जास्तीत जास्त दर: 4266
सर्वसाधारण दर: 3584
चंद्रपूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 720
कमीत कमी दर: 4000
जास्तीत जास्त दर: 4395
सर्वसाधारण दर: 4210
तुळजापूर
शेतमाल: सोयाबीन
आवक (क्विंटल) : 280
कमीत कमी दर: 4250
जास्तीत जास्त दर: 4250
सर्वसाधारण दर: 4250 Soybean bajar rate