PM kisan credit date

18 व्या हप्त्याचे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात,Beneficiary Status 2024

Beneficiary Status 2024 : पीएम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याचे वितरण लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.