Vivo X200 Series : S24 ultra आणि iPhone ला देणार टक्कर; 200 मेगाफिक्सेल कॅमेरा अन् बरेच काही, जाणून घ्या Vivo X200 सीरिजचे धमाकेदार फीचर्स
Vivo X200 Series : Vivo, स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीने नुकतेच Vivo X200 Series नावाच्या फॅन्सी फोन्सची एक नवीन लाइन जारी केली