Today Cotton Rate : महाराष्ट्र सध्या पावसाने मोठी धुमाकूळ घातलेले आहेत आणि यावर्षी पावसाच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांना मालामाल करून देणारे पांढरे सोने हे शेतकऱ्यांच्या दिवाळीपूर्वी घरात येत होते पण मात्र पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे शेतकऱ्यांचे पीक हे शेतामध्ये वाया गेले आहेत.
यावर्षी उत्पादनात घट
यावर्षी कापूस पिकाची लागवड कमी प्रमाणात झाली होती आणि एकंदरीत कमी प्रमाणात असताना पीक कापसाचे हे निघण्याच्या वेळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांचे निम्म उत्पादन हे घटले आहेत त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात कापसाला चांगला दर मिळण्याची दाट शक्यता. Today Cotton Rate
24 आणि 25 तारखेचे कापूस बाजार भाव
बाजार समिती-नंदूरबार
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :90
कमीत कमी दर-6100
जास्तीत जास्त दर-7040
सर्वसाधारण दर-6700
असेच रोजचे नवीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बाजार समिती-सावनेर
राज्य- महाराष्ट्र Today Cotton Rate
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :400
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-7000
बाजार समिती-महागाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :50
कमीत कमी दर-6000
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-6500
असेच रोजचे नवीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बाजार समिती-पुलगाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :190
कमीत कमी दर-6900
जास्तीत जास्त दर-7500
सर्वसाधारण दर-7300
24/10/2024 Today Cotton Rate
बाजार समिती-नंदूरबार
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :90
कमीत कमी दर-6000
जास्तीत जास्त दर-6900
सर्वसाधारण दर-6650
बाजार समिती-सावनेर
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :250
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7000
सर्वसाधारण दर-7000
असेच रोजचे नवीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बाजार समिती-वरोरा-माढेली
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :391
कमीत कमी दर-7000
जास्तीत जास्त दर-7209
सर्वसाधारण दर-7100
बाजार समिती-वरोरा-खांबाडा
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :72
कमीत कमी दर-7100
जास्तीत जास्त दर-7249
सर्वसाधारण दर-7200
असेच रोजचे नवीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
बाजार समिती-महागाव
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :60
कमीत कमी दर-6000
जास्तीत जास्त दर-6700
सर्वसाधारण दर-6500
बाजार समिती-यावल Today Cotton Rate
राज्य- महाराष्ट्र
शेतमाल: कापुस
आवक (क्विंटल) :5
कमीत कमी दर-6130
जास्तीत जास्त दर-6650
सर्वसाधारण दर-6450