Today gold news : सोन करणार मालामाल, वर्षभरात 41 वेळा गाठला उच्चांक, दरात 34 टक्के वाढ

WhatsApp Group Join Now

Today gold news सोन्याचे किमती दररोज नवा विक्रमी परिस्थितीत करीत आहे या वर्षभरात सोन्याच्या दाराने 41 वेळा उच्चांक दर गाठलेला असून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल 34 टक्के वाढले आहेत इतिहासात पहिल्यांदा सोन्याची किंमत 2600 डॉलर्स प्रति असून अधिक झाली आहेत. Today gold news

1979 नंतर प्रथमच सोने सर्वोत्तम कामगिरीच्या दिशेने वाटचाल करीत आहे 45 वर्षांपूर्वी सोन्याची किंमत 120% वाढली होती 2011 मध्ये सोन्याचे दर 34 वेळा उच्चांक की पोहोचले अमेरिकेत राष्ट्रपती निवडणुकीच्या निमित्ताने वाढलेल्या अनिश्चितता आणि अशा निर्माण झालेल्या प्रणव या प्रमुख कारणामुळे सोन्याच्या किमती कडकडे आहेत अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाचे निकाल जाहीर झाल्यानंतर ही दरवाढ कायम राहणार काही समजू शकणार आहेत.

किमती किती वाढणार

  • जानकर यांच्या मते सोन्याचे दर नजदीकच्या काळात प्रति तोळा 81 हजार रुपये पर्यंत वाढू शकतात तर दीर्घकाळात किमती प्रतितोळा 68 हजार पर्यंत जे पाहू शकतात. Today gold news
  • अमेरिकेच्या कॉम केक्स वर सोने मध्यम अवघी मध्ये 201830 डॉलर्स प्रति और तर दीर्घ काळात प्रति ओस 3000 डॉलर्स पर्यंत वाढू शकतो. असा अंदाज आहे की अलीकडे गुंतवणुकीतून जोरदार परतावा देणारे म्हणून पुढे आले आहेत.

प्रथमच 82 हजारापुढे.

  • भारतात मल्टी कम्युनिटी एक्सचेंज वर डिसेंबर मध्ये वितरित होणाऱ्या सोन्याचे दर गुरुवारी 13 हजार रुपये वाढवून 68 हजार 443 रुपयावर बंद झाले दिवाळीच्या एक दिवस आधी दिल्ली सोन्याचा किमती एक हजार रुपयाची वाढ पाहायला मिळाली होती त्यामुळे सोने 82 हजार रुपयांच्या पुढे गेले होते.
  • सणासुदीचा हंगाम असल्याने भारतात सोन्याची मागणी दरवर्षीप्रमाणे वाढले आहेत परंतु यंदा झालेला वाढ ऐतिहासिक आहे. Today gold news

Leave a Comment