today gold rate 22 carat : स्वस्त सोन्याचे भाव आता वाढले, जाणून घ्या सोन नेमकं किती रुपयांनी महाग झालं ?

WhatsApp Group Join Now

today gold rate 22 carat : सोन आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसापासून थर्ड उतार बघायला मिळत आहे, आणि आज देखील सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला असून गेल्या काही दिवसात सोने आणि चांदी या मोडल्यावर धातूच्या दरात मोठी सुधारणा होत आहेत, त्यामुळे सामन्याची दागिने खरेदी करण्यासाठी सराफा बाजारात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Gold-Silver Rate Today : या आठवड्यात सोने 1300 रुपयांनी स्वस्त झाले,14 ते 24 कॅरेटचा भाव जाणून घ्या

आज झालेल्या गुरुवारी मात्र सोना चांदीचा भाव वाढला असो मिळालेला ताज्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा भाव 77 हजार 830 रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेला होता आणि कालच्या तुलनेत आज सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढलेला आहेत 22 कॅरेट सोन्याचा भाव देखील 500 रुपयांनी वाढला असून 71,333 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचलेला आहे. today gold rate 22 carat

दिल्लीमध्ये आज सोन्याचा भाव किती मिळाला?

दिल्लीमध्ये सराफा बाजार सोन्याचा भाव 77803 रुपये प्रति 10 ग्रॅम पोहोचलेला होता आणि हाच भाव बुधवारी बघितला तर 76 हजार 493.0 रुपये गेला होतात गेल्या आठवड्यात सोन्याचा भाव 75 हजार 813 रुपये होतात तर दिल्ली शहरात चांदीचा भाव 95 हजार 200 रुपये प्रति किलोग्राम वर गेला होतात हाच बुधवारी बघितला तर 92 हजार 500 रुपये प्रति किलोग्राम होता तर गेल्या आठवड्यात चांदीची किंमत 92 हजार पाचशे रुपये प्रति किलोग्राम होती.

kapus hami bhav 2024 : कापूस खरेदी सुरु हमीभावाने, मिळाला एवढा बाजार भाव

गेला एका आठवड्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 0.89 टक्क्यांनी बदलला होता तर गेल्या महिन्याच्या तुलना सोन्याचा दरात या महिन्यात 4.33 टक्क्यांची वाढ झाली आहे साची हा धातू सध्या 95 हजार 200 रुपये प्रति किलोग्राम वर गेलेला आहेत. today gold rate 22 carat

मुंबईत सोन्याचा भाव पहा?

मुंबई शहरामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 77 हजार 657 रुपये प्रति 10 ग्रॅम होता तर बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 76 हजार 347 रुपये गेला होतात तर गेल्या आठवड्यात 75 हजार 667 रुपये होतात तर मुंबईत आज चांदीचा भाव 94500 रुपये प्रति किलोग्राम वर गेला होता. today gold rate 22 carat

कोलकत्ता शहरात सोन्याचे भाव ?

आज कोलकत्ता या शहरा भागांमध्ये सोन्याचा भाव 77 हजार 655 रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहोचला तर बुधवारी हाच भाव ७६,३४५ रुपयावर गेला होतात आठवड्यात हा भाव 75 हजार 665 रुपये प्रति 10 ग्रॅम वर गेला होता तर कोलकत्ता शहरात चांदीचा भाव 96 हजार रुपये प्रति किलोग्राम वर होता बुधवारी चांदीचा भाव 93 हजार 300 रुपये प्रति किलोग्राम वर गेला होता.

Soyabean bajar : आज सोयाबीनला हमीभाव मिळाला का? वाचा सोयाबीन बाजारभाव

Leave a Comment